Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार आठवड्याची सुरुवात, ‘या’ स्टॉक्सवर आहे गुंतवणूकदारांची नजर

Share Market Update: शेअर बाजारातील आठवड्याची सुरुवात सपाट पातळीवर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय आज गुंतवणूकदार कोणत्या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात, याबाबत देखील माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 08, 2025 | 09:03 AM
Stock Market Today: सपाट पातळीवर होणार आठवड्याची सुरुवात, 'या' स्टॉक्सवर आहे गुंतवणूकदारांची नजर

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार आठवड्याची सुरुवात, 'या' स्टॉक्सवर आहे गुंतवणूकदारांची नजर

Follow Us
Follow Us:
  • भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावणार
  • शुक्रवारी भारतीय शेअर बाजार वधारला
  • गुंतवणूकदारांना हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस
India Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज ८ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. गिफ्ट निफ्टी २६,३२२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ११ अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीला काय आहेत सोन्या – चांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

शुक्रवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या धोरण घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आणि शुक्रवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी 50 26,100 च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ४४७.०५ अंकांनी म्हणजेच ०.५२% ने वाढून ८५,७१२.३७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १५२.७० अंकांनी म्हणजेच ०.५९% ने वाढून २६,१८६.४५ वर बंद झाला. गेल्या आठवड्यात निफ्टी ५० ०.०८% ने घसरला, ज्यामुळे त्याचा तीन आठवड्यांच्या वाढीला ब्रेक लागला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ४८८.५० अंकांनी किंवा ०.८२% ने वाढून ५९,७७७.२० वर बंद झाला. आठवड्यासाठी, निर्देशांक ०.८२% ने वाढला. (फोटो सौजन्य – Pinterest)

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार काही महत्त्वाच्या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. या शेअर्समध्ये सीएट, बायोकॉन, कोचीन शिपयार्ड, डायनामाइट टेक्नॉलॉजीज, भारतीय जीवन विमा महामंडळ, ओएनजीसी, लेन्सकार्ट, ओला इलेक्ट्रिक, रेलटेल, डाबर इंडिया यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी गुंतववणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज, नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फिन कंपनी आणि स्टायलम इंडस्ट्रीज या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

Bank Holidays Next Week: पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद! शाखेत जाण्यापूर्वी सुट्टीची यादी तपासा नाहीतर परत जावे लागेल

गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) यांनी आज सहा इंट्राडे स्टॉकची शिफारस केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना नफा मिळू शकतो. तज्ञांनी शिफारस केलेल्या सहा इंट्राडे स्टॉक्समध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, एल अँड टी फायनान्स लिमिटेड, ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: What are the expectations from share market at 8 december 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 09:03 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न
1

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
2

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

Multibagger Stock : 4 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती; कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर सुसाट! 3 वेळा दिला बोनस
3

Multibagger Stock : 4 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती; कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर सुसाट! 3 वेळा दिला बोनस

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?
4

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.