Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण भाषण कुठे पाहाल? जाणून घ्या

Nirmala Sitharaman Speech Update: आज अर्थसंकल्पात कोणते महत्त्वाचे निर्णय जाहीर केले जाणार, याच्या घोषणा निर्मला सीतारामन त्यांच्या भाषणात करणार आहेत. निर्मला सीतारामन यांचे आजचे भाषण कधी आणि कसे पाहू शकता, याबाबत जाणून

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 01, 2026 | 09:41 AM
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण भाषण कुठे पाहाल? जाणून घ्या

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण भाषण कुठे पाहाल? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • बजेटचा तुमच्या खिशावर काय परिणाम?
  • कर, महागाई आणि बचत — तुमच्यासाठी काय स्वस्त, काय महाग?
  • अर्थमंत्र्यांचे भाषण मिस करू नका! इथे पाहा LIVE
 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प 2026 – 2027 सादर करणार आहेत. सर्वात महत्त्वाची आणि खास गोष्ट म्हणजेच निर्मला सीतारामन आज नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो… आज मालामाल होण्याची संधी! अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी खरेदी करा ‘हे’ स्टॉक्स

रविवारी अर्थसंकल्प सादर होणार असून या पार्श्वभूमीवर शेअर बाजार देखील सुरु आहे. आज गुंतवणूकदार शेअर बाजारात व्यवहार करू शकणार आहेत. तसेच अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच सोन्या – चांदीचे दर घसरले आहेत. तर व्यावसायिक गॅस 50 रुपयांनी महागले आहेत. म्हणजेच अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सहसा बजेट कामकाजाच्या दिवसांमध्ये सादर केले जाते. यावेळी पहिल्यांदा बजेट रविवारी सादर केले जाणार आहे. 2017 पूर्वी बजेट संध्याकाळी 5 वाजता सादर केले जात होते. मात्र नंतर हा वेळ बदलण्यात आला. 2017 नंतर बजेट सकाळी 11 वाजता सादर केले जाऊ लागले. (फोटो सौजन्य – AI Created)

बजेट 2026 चे शेड्यूल काय आहे?

दरवर्षी अर्थसंकल्प कामकाजाच्या दिवसांत सादर केला जातो. मात्र यावर्षी रविवार 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जात आहे. आज 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आजचे बजेट सर्वांसाठी महत्त्वाचे असणार आहे. अर्थसंकल्पाचा प्रत्येक क्षेत्रात परिणाम होणार आहे. काही क्षेत्रांमध्ये आनंद दिसू शकतो तर काही क्षेत्रांमध्ये नाराजी असू शकते. हे सर्व समजून घेण्यासाठी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे भाषण पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला देखील आज निर्मला सीतारामन यांचे लाईव्ह भाषण पाहायचे असेल तर तुमच्याकडे काही पर्याय आहेत.

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच गडगडले सोन्याचे दर, चांदीही घसरली

कुठे पाहू शकता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे भाषण?

सकाळी ११ वाजता संसद टीव्ही आणि डीडी न्यूजवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच डिजीटल प्लॅटफॉर्मवर देखील हे भाषण पाहू शकता. अधिकृत वेबसाईट indiabudget.gov.in वर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचे लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, संसद टीव्ही आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो त्यांच्या युट्यूब चॅनेलवर भाषणाचे लाईव्ह स्ट्रीम करणार आहेत. जवळजवळ सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि त्यांच्या वेबसाइट्स देखील लाईव्ह अपडेट्स आणि कव्हरेज प्रदान करतील, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक मोठ्या घोषणेबद्दल माहिती मिळू शकेल. तसेच तुम्ही www.navarashtra.com वर देखील बजेट संबंधित सर्व अपडेट्स मिळवू शकता.

Web Title: When and where to watch nirmala sitharaman speech know about the union budget 2026 date and time in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Budget
  • budget 2026
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

Budget 2026: यावर्षी तुटणार 75 वर्षांची परंपरा, वित्त मंत्र्यांचे Speech Format बदलणार
1

Budget 2026: यावर्षी तुटणार 75 वर्षांची परंपरा, वित्त मंत्र्यांचे Speech Format बदलणार

Union Budget 2026: अर्थसंकल्पाआधीच महागाईचा धक्का! व्यावसायिक गॅस ५० रुपयांनी महागले 
2

Union Budget 2026: अर्थसंकल्पाआधीच महागाईचा धक्का! व्यावसायिक गॅस ५० रुपयांनी महागले 

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात होणार रेल्वे सुधारणा संबंधित 5 मोठे बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा
3

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात होणार रेल्वे सुधारणा संबंधित 5 मोठे बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो… आज मालामाल होण्याची संधी! अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी खरेदी करा ‘हे’ स्टॉक्स
4

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो… आज मालामाल होण्याची संधी! अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी खरेदी करा ‘हे’ स्टॉक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.