Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर

Share Market Update: मंगळवारी आशियाई बाजारपेठा बहुतेक लाल रंगात व्यवहार करत होत्या. ब्लूस्टोन ज्वेलरी आणि लाइफस्टाइल शेअर्स आज भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होतील. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2025 | 08:50 AM
Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

१९ ऑगस्ट रोजी आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा एकदा शेअर बाजार सपाट पातळीवर उघडणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत संमिश्र कल दिसून येत असल्याने, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी किरकोळ सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९८८ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २१ अंकांनी जास्त होता. सोमवारी, देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली, दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांनी जवळजवळ १% वाढ नोंदवली. सेन्सेक्स ६७६.०९ अंकांनी म्हणजेच ०.८४% ने वाढून ८१,२७३.७५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २४५.६५ अंकांनी म्हणजेच १.००% ने वाढून २४,८७६.९५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ३९३.०५ अंकांनी किंवा ०.७१% ने वाढून ५५,७३४.९० वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – istockphoto)

आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार झाले, तर अमेरिकन शेअर बाजारात रात्रीपासून फारसा बदल झाला नाही, तिन्ही अमेरिकन बेंचमार्क निर्देशांक स्थिर राहिले. सोमवारी, भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त तेजी दाखवली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी सुधारणांची घोषणा, एस अँड पी ग्लोबलने भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या संभाव्य समाप्तीबद्दल आशावाद यामुळे शेअर बाजारात सकारात्कम बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना तीन स्टॉकची खरेदी-विक्री करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये UTI AMC, नायका आणि ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीज, वेदांत, व्होडाफोन आयडिया, हिंदुस्तान झिंक, ग्लेनमार्क फार्मा, जीएमआर विमानतळ, ट्रेंट, टाटा स्टील, एस्कॉर्ट्स कुबोटा, ओएनजीसी या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, जेटीएल इंडस्ट्रीज आणि श्रीराम प्रॉपर्टीज हे शेअर्स १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा.

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना पाच ब्रेकआउट स्टॉकची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग, फिएम इंडस्ट्रीज , कामत हॉटेल्स (इंडिया), नेस्को आणि एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया आणि आनंद राठीचे तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी आज गुंतवणूकदारांना पाच इंट्राडे स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड, कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड, प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Which share are important today on 19 august experts give this advice share market news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
1

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी
2

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा डंका, दररोज UPI द्वारे होत आहे ९०,००० कोटींचा व्यवहार
3

डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा डंका, दररोज UPI द्वारे होत आहे ९०,००० कोटींचा व्यवहार

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर
4

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.