Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता? YouTube कडून बंपर कमाई…GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान; 9.6 लाख लोकांना मिळाला रोजगार

YouTube GDP Contribution India : भारतात डिजिटल व्हिडिऑज आणि कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून कमाई करण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. युट्यूबने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ताज्या अहवालानुसार, युट्यूबने भारताच्या जीडीपीमध्ये तब्बल १८,००० कोटी रुपयांची भर घातली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 30, 2026 | 02:45 PM
YouTube चं GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान ( सौजन्य - सोशल मीडिया )

YouTube चं GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • YouTube कडून बंपर कमाई…
  • 9.6 लाख लोकांना मिळाला रोजगार
  • GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान
YouTube GDP Contribution India : भारतात फक्त नोकऱ्याच नाही तर विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. यातील महत्त्वाची एक घटक म्हणून युट्युब क्रिएशनकडे पाहिलं जातं. भारताच्या GDP ची आकडेवारी पाहता हा घटक किती महत्त्वाचा आहे हे प्रकर्षाने दिसतो. कारण GDP मध्ये 18000 कोटी रुपयांचं योगदान एकट्या युट्युबचं आहे. नेमके आकडे काय सांगतात? काय आहे परिस्थिती? सविस्तर जाणून घेऊयात. ( YouTube GDP Contribution India ) 

Apple युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 15 ऑक्टोबरपासून Apple Pay वरही लागणार MDR Charges? UPI पेक्षा कसा वेगळा आहे नियम?

यूट्यूबची क्रिएटर इकोसिस्टम भारतात वेगाने एक प्रमुख आर्थिक क्षेत्र बनत आहे. यूट्यूबच्या २०२५ इम्पॅक्ट रिपोर्टनुसार, या प्लॅटफॉर्मच्या क्रिएटिव्ह इकोसिस्टमने २०२५ मध्ये भारताच्या GDP मध्ये 18000 कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिलं आहे. याव्यतिरिक्त, या इकोसिस्टमने ९,६०,००० पेक्षा जास्त पूर्ण-वेळ नोकऱ्यांच्या बरोबरीचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

यूट्यूबची इकोसिस्टम विविध क्षेत्रांना रोजगार संधी

हा अहवाल ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या संशोधनावर आधारित आहे. या अहवालानुसार, यूट्यूबची इकोसिस्टम केवळ कंटेंट क्रिएटर्सनाच फायदा देत नाही, तर सिनेमॅटोग्राफर, साउंड इंजिनिअर, स्क्रिप्ट रायटर आणि प्रोडक्शन प्रोफेशनल यांसारख्या विविध क्रिएटिव्ह आणि टेक्निकल तांत्रिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे.

एका वर्षात वाढलं आर्थिक योगदान

अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या जीडीपीमध्ये यूट्यूबच्या क्रिएटर इकोसिस्टमचे योगदान वाढले आहे. मागील वर्षी, या इकोसिस्टमने ₹१६,००० कोटींहून अधिक योगदान दिले होते आणि ९.३ लाखांहून अधिक पूर्ण-वेळ नोकऱ्यांच्या बरोबरीचा रोजगार उपलब्ध करून दिला होता.

जयपूर ते लखनौ

यूट्यूबच्या मते, या प्लॅटफॉर्मचा आर्थिक प्रभाव आता केवळ प्रमुख महानगरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. जयपूर, लखनौ आणि कोचीसारख्या शहरांमध्येही नवीन क्रिएटर्स उदयाला येत आहेत. या शहरांमध्ये, स्थानिक क्रिएटर्स डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे टेक्नॉलॉजी आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची, तसेच त्यांचे काम आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळत आहे.

३,००,००० हून अधिक शिकाऊ उमेदवार

अहवालानुसार, गेल्या वर्षभरात, यूट्यूब क्रिएटर इकोसिस्टमने ३,००,००० हून अधिक शिकाऊ उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. हे डिजिटल क्रिएटर अर्थव्यवस्थेमध्ये तरुणांसाठी वाढत्या प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी दर्शवतो.

भारतात युट्युबचं सगळ्या मोठं मार्केट

भारत ही यूट्यूबची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशात या प्लॅटफॉर्मचे ५० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. यामुळे भारत जागतिक स्तरावर यूट्यूबसाठी एक प्रमुख विकास केंद्र बनला आहे. कंपनीच्या मते, जून २०२६ पर्यंत भारतातील २०,००० हून अधिक यूट्यूब चॅनेल १० लाख सबस्क्राइबरचा टप्पा ओलांडतील.

भारतीय कंटेंट परदेशातही

भारतीय क्रिएटर्सची पोहोच आता केवळ देशांतर्गत प्रेक्षकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. यूट्यूबच्या मते, भारतीय चॅनेलवर तयार केलेल्या कंटेंटच्या एकूण वॉच टाइमपैकी १५% पेक्षा जास्त वॉच टाइम देशाबाहेरील प्रेक्षकांकडून येतो. हे भारतीय क्रिएटर्सच्या कंटेंटची वाढती जागतिक पोहोच दाखवतो.

पहिल्यांदाच कमाई

यूट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात भारतातील २ लाखांहून अधिक चॅनेल्सनी या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच कमाई करण्यास सुरुवात केली आहे. वार्षिक १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या चॅनेल्सच्या संख्येत वर्षानुवर्ष २०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कमाई करणाऱ्या या क्रिएटर्सपैकी ७३% जणांनी यूट्यूबला त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याचे सांगितल जात आहे. त्यामुळे भारतासाठी हे क्षेत्र किती महत्त्वाची भूमिका बजावत आहे हे हा अहवालातून दिसून येतं.

Government Pension Scheme : दरमहा फक्त 55 रुपये गुंतवा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन! सरकारची ‘ही’ भन्नाट स्कीम माहिती आहे का?

Web Title: Youtube contributes 18000 crores to india gdp creates 9 lakh jobs marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • GDP
  • India Economy
  • YouTube

संबंधित बातम्या

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
1

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.