• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • 100 Placement Of Spjimrs 2023 25 Batch

एसपीजेआयएमआरच्या २०२३-२५ बॅचचे १००% प्लेसमेंट: सर्वाधिक पॅकेज ८१ लाख

एसपीजेआयएमआरने २०२३-२५ बॅचसाठी १००% प्लेसमेंट मिळवून सरासरी वार्षिक पगार ₹३२ लाख आणि सर्वाधिक ₹८१ लाख (देशांतर्गत) नोंदवला. कन्सल्टिंग, एफएमसीजी, बीएफएसआय, आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील ८६ कंपन्यांनी सहभाग घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 10, 2025 | 09:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय विद्या भवन संचालित एस.पी. जैन ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SPJIMR) ने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM) आणि बिझनेस मॅनेजमेंट (PGDM-BM) या कोर्सेससाठी २०२३-२५ च्या बॅचसाठी १००% प्लेसमेंट मिळवले आहे. या बॅचमधील ३३६ विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील ८६ कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी वार्षिक पगार ₹३२ लाख तर मध्यम पगार ₹३०.५ लाख इतका होता. सर्वाधिक पगार ₹८१ लाख (देशांतर्गत) तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ₹८९ लाख होता. यामध्ये ९०% विद्यार्थ्यांना ₹२५ लाखांपेक्षा अधिक पगाराच्या ऑफर्स मिळाल्या.

ITBP भरतीची वाट पाहताय? आली आहे सुवर्णभरती, भरण्यात येणार ४८ रिक्त जागा

प्लेसमेंटची वैशिष्ट्ये:

  • सहभागी कंपन्या: ८६ (२७ नवीन)
  • प्लेसमेंट ड्राइव्हपूर्वी ऑफर्स: १६२ (४८%)
  • सर्वाधिक पगार: ₹८१ लाख
  • सरासरी पगार: ₹३२ लाख
कन्सल्टिंग क्षेत्रात ४०% विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले, ज्यामध्ये बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, डेलॉईट आणि अ‍ॅक्सेंचर सारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश होता. एफएमसीजी क्षेत्रात हिंदुस्थान युनिलिव्हर, पीअँडजी, आणि नेस्ले यांसारख्या कंपन्यांनी ३३% विद्यार्थ्यांना ऑफर्स दिल्या. बीएफएसआय क्षेत्रातील ३०% विद्यार्थ्यांना मॉर्गन स्टॅन्ले, एचएसबीसी आणि कोटक महिंद्रा सारख्या कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील ३६% विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट संबंधित नोकऱ्या मिळाल्या, तर १५% विद्यार्थ्यांनी जनरल मॅनेजमेंट क्षेत्रात स्थान मिळवले. ऑटमन इंटर्नशिप दरम्यान, ७५ कंपन्यांनी सहभाग घेतला. सरासरी स्टायपेंड ₹३.१५ लाख (दोन महिने) तर उच्चतम ₹४.४ लाख होती.

एसपीजेआयएमआरचे डीन डॉ. वरूण नागराज इन्स्टिट्यूटच्या प्लेसमेंटमधील कामगिरीविषयी म्हणाले, “संदिग्धतेच्या परिस्थितीतही न घाबरता आपल्या सुसज्जपणे कोणतेही काम यशस्वी करणारे तसेच ज्ञानवान, संशोधक, जबाबदार, जमिनीवर पाय असलेले इंडस्ट्रीतील नेतृत्व विकसित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या इंडस्ट्रीतील भागीदारांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये केलेल्या कामाचे विशेष मोल लक्षात घेऊन ते आमच्याबरोबर खंबीरपणे जोडलेले आहेत याचा मला आनंद वाटतो.”

ITBP भरतीची वाट पाहताय? आली आहे सुवर्णभरती, भरण्यात येणार ४८ रिक्त जागा

इंडस्ट्रीतील भागीदार कंपन्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना असोसिएट डीन रेणूका कामत म्हणाल्या, “आमच्या विद्यार्थ्यांमधील कौशल्य, त्यांच्यातील नेतृत्व क्षमता यांचे मोल समजून घेऊन नेहमीप्रमाणे आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या आमच्या इंडस्ट्रीतील भागीदार आणि रिक्रूटर कंपन्यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्या सहभागाने आम्हाला सातत्याने १०० टक्‍के प्लेसमेंट्स करण्यास मदत होतेच, शिवाय बिझनेस कम्युनिटीशी असलेले इन्स्टिट्यूटचे संबंधही वृद्धिंगत होत आहेत.”

बदलत्या वैश्विक व्यवसायाच्या वातावरणात उत्कृष्टता आणि लवचिकता असलेलं मनुष्यबळ तयार करण्यात एसपीजेआयएमआर प्रवीण असल्याचे इन्स्टिट्यूटच्या २०२३-२०२५ बॅचच्या प्लेसमेंटमधून सिद्ध झाले आहे. अद्वितीय कॉम्पेन्सेशन आउटकम, प्लेसमेंट देणाऱ्यांच्या यादीतील इंडस्ट्रीतील आघाडीच्या कंपन्या आणि १०० टक्‍के प्लेसमेंटचा दर या माध्यमातून एसपीजेआयएमआर मॅनेजमेंट एज्युकेशनमधील नवे स्टँडर्ड्स अबाधित राखत आहे. ग्रॅज्युएट्सना संस्थेत आत्मविश्वास आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाकडून शिकण्याची संधी मिळते. प्लेसमेंट सायकलमुळे भविष्यातील इंडस्ट्रीतील नेतृत्वाच्या शोधात असलेल्या रिक्रूटर कंपन्यांमध्ये एसपीजेआयएमआरची प्रतिमा इंडस्ट्रीत कामासाठी तयार उमेदवार देणारे इन्स्टिट्यूट अशी झाली आहे आणि त्यामुळे त्या रिक्रूटमेंटला प्राधान्यही देत आहेत.

Web Title: 100 placement of spjimrs 2023 25 batch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • SPJIMR

ताज्या बातम्या

पुढे वाचा
व्हेंटिलेटरवर Salim Khan ! वडिलांसोबत रात्रभर थांबला सलमान; भाईजानला भावुक पाहून चाहते चिंतेत

व्हेंटिलेटरवर Salim Khan ! वडिलांसोबत रात्रभर थांबला सलमान; भाईजानला भावुक पाहून चाहते चिंतेत

Feb 18, 2026 | 09:07 AM
10 महिन्यांच्या चिमुकलीने सर्वात कमी वयात केले ऑर्गन डोनेट, रस्ते अपघातात जीव गेला… आता अनेकांना देणार जीवनदान

10 महिन्यांच्या चिमुकलीने सर्वात कमी वयात केले ऑर्गन डोनेट, रस्ते अपघातात जीव गेला… आता अनेकांना देणार जीवनदान

Feb 18, 2026 | 09:00 AM
Asto Tips: उजव्या हातानेच आशीर्वाद का दिला जातो? काय आहे यामध्ये ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक कारण

Asto Tips: उजव्या हातानेच आशीर्वाद का दिला जातो? काय आहे यामध्ये ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक कारण

Feb 18, 2026 | 09:00 AM
Door To Hell : ‘या’ देशात आहे जगातील भयानक पण सर्वात सुंदर ठिकाण; ज्याला म्हटले जाते नरकाचा दरवाजा

Door To Hell : ‘या’ देशात आहे जगातील भयानक पण सर्वात सुंदर ठिकाण; ज्याला म्हटले जाते नरकाचा दरवाजा

Feb 18, 2026 | 08:59 AM
आठवड्याभरात चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कायमचे गायब! घरच्या घरी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल स्वच्छ

आठवड्याभरात चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कायमचे गायब! घरच्या घरी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल स्वच्छ

Feb 18, 2026 | 08:54 AM
Pune Crime: धक्कादायक! बाजारपेठेत दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; आई- भावाच्या डोळ्यात लाल तिखट आणि…

Pune Crime: धक्कादायक! बाजारपेठेत दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; आई- भावाच्या डोळ्यात लाल तिखट आणि…

Feb 18, 2026 | 08:50 AM
Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह ‘या’ शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह ‘या’ शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Feb 18, 2026 | 08:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.