भारतीय विद्या भवनच्या SPJIMRने त्यांच्या PGPDMच्या २५व्या बॅचचे उद्घाटन केले. हा कोर्स सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 'ट्रिपल क्राऊन' मान्यता प्राप्त आहे.
एसपीजेआयएमआरने २०२३-२५ बॅचसाठी १००% प्लेसमेंट मिळवून सरासरी वार्षिक पगार ₹३२ लाख आणि सर्वाधिक ₹८१ लाख (देशांतर्गत) नोंदवला. कन्सल्टिंग, एफएमसीजी, बीएफएसआय, आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील ८६ कंपन्यांनी सहभाग घेतला.
एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनजेमेंट अँड रिसर्च (एसजीजेआयएमआर) च्या सेंटर फॉर फॅमिली बिझनेस अँड आंत्रेप्रीन्युअरशीप (सीएफबीई) कडून नवीन समुदाय-केंद्रित उपकम ‘सशक्त’च्या लॉंचची घोषणा करण्यात आली आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी भारतातील अव्वल क्रमांकाचे बी-स्कूल एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या १२ महिन्यांच्या मॉड्युलर प्रोग्राममध्ये सामील होण्याची संधी आहे.
भारतीय विद्या भवनचे एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने शैक्षणिक वर्ष २०२५-२०२७ साठी आपल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम) आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (बिझनेस मॅनेजमेंट) (पीजीडीएम…
फायनान्शियल टाइम्स ग्लोबल रँकिंग २०२४ मध्ये एसपीजेआयएमआरला भारतातील टॉप बिझनेस स्कुलचा दर्जा मिळाला आहे. तर जागतिक स्तरावर SPJIMR ने ३५ वा क्रमांक मिळवला आहे. आज हे संस्थान देशातील आघाडीचे व्यवस्थापन…
भारतीय विद्या भवनच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या पीजीडीएम अभ्यासक्रमाच्या २०२४-२६ बॅचच्या विद्यार्थ्यांचे आज स्वागत करण्यात आले. या अभ्यासक्रमात तब्बल २६ राज्यांच्या ३५० शहरातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.