• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Itbp Recruitment Has Arrived 48 Vacancies Will Be Filled

ITBP भरतीची वाट पाहताय? आली आहे सुवर्णभरती, भरण्यात येणार ४८ रिक्त जागा

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये टेलीकम्युनिकेशनच्या विभागात असिस्टंट कमांडंट म्हणून भरती आयोजित केली गेली आहे. या भरतीच्या माध्यमातून ४८ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी लेख वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 10, 2025 | 09:30 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ४८ रिक्त पदांना भरण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची टेलीकम्युनिकेशनच्या विभागात असिस्टंट कमांडंट म्हणून भरती केली जाणार आहे. संपूर्ण भारतभरात या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे आहे. अर्ज ITBP च्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत २१ जानेवारी २०२५ पासून सुरु आहे. तसेच उमेदवारांना १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या कालावधीत उमेदवारांना त्यांचे अर्ज पूर्ण करायचे आहे.

समावेशक आणि दर्जेदार शिक्षणासाठी शासनाचे विशेष प्रयत्न; कौशल्य आधारित शिक्षण मिळणार

या भरती संदर्भात ITBP ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ४०० रुपये भरायचे आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील सारखी रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरायची आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच महिला उमेदवारांनादेखील या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी काही पात्रता निकषांना पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच वयोमर्यादेची संबंधित आहेत. एकंदरीत, किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. शासनाच्या नियमांनुसार, आरक्षीत प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. तसेच अर्ज करता उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर असणे आवश्यक आहे.

ही सुवर्णसंधी पुन्हा नाही! टेक क्षेत्रात करियर घडवायचे असेल तर आजच Google Microsoft चे हे कोर्स फ्रीमध्ये शिकून घ्या

नियुक्तीच्या प्रक्रियेत अनेक टप्प्यांचा समावेश आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेस पात्र करावे लागणार आहे. तसेच इतर काही टप्यांना पात्र करावे लागणार आहे. यात फिजिकल एफिशिअन्सी टेस्ट (PET) तसेच फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST), दस्तऐवजांची पडताळणी यासाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घ्यावी लागणार आहे. तसेच मुलाखतीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.

Web Title: Itbp recruitment has arrived 48 vacancies will be filled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • ITBP Jobs

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कश्मीरी पंडितांची सुरक्षा पुन्हा धोक्यात? मुस्लिम जानबाज फोर्स सारख्या संघटनांचे धमकीचे फोन अन् पत्र सुरु

कश्मीरी पंडितांची सुरक्षा पुन्हा धोक्यात? मुस्लिम जानबाज फोर्स सारख्या संघटनांचे धमकीचे फोन अन् पत्र सुरु

Feb 21, 2026 | 01:15 AM
अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

Feb 21, 2026 | 12:30 AM
Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Feb 20, 2026 | 10:13 PM
Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Feb 20, 2026 | 10:06 PM
Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Feb 20, 2026 | 09:45 PM
T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

Feb 20, 2026 | 09:44 PM
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

Feb 20, 2026 | 09:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.