Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

11th admission: ११ विची प्रवेशप्रक्रीया पुन्हा नव्याने आजपासून सुरु; कसा भरायचा फॉर्म? जाणून घ्या

आज पासून पुन्हा नव्याने ११ विची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. चला जाणून घेऊया प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारिक काय आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2025 | 01:54 PM
admission ( फोटो सौजन्य: pinterest)

admission ( फोटो सौजन्य: pinterest)

Follow Us
Follow Us:

नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. आता विध्यार्थ्यांना लगबग लागली आहे ती अकरावीला प्रवेश घ्यायची. अकरावीची प्रवेश प्रक्रिया आज (२६ मे २०२५ ) पासून सुरु झाली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया २१ मे पासून घोषित करण्यात आली होती. परंतु वेबसाईट क्रश झाल्याने प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आज पासून पुन्हा नव्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. चला जाणून घेऊया प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारिक काय आहे आणि फॉर्म कसा भरायचा?

दहावी-बारावीतील गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार ३० हजारांचं रोख पारितोषिक

महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया आज पासून सुरु करण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता सुरु झाली आहे.

शेवटची तारिक काय?

२०२५ -२६ साठी तुम्ही ३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करू शक्तील. यानंतर अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद होईल. विध्यार्थी या वेळेत ऑनलाईन नोंदणी करू शकतात आणि अर्ज भरू शकतात. तसेच इच्छित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी देखील देऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक अर्जदाराला पसंती यादीचा भाग म्हणून किमान एक कनिष्ठ महाविद्यालय आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालये निवडावी लागतील. विद्यार्थ्यांना mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल आणि इतर योग्य माहिती मिळणार आहे.

अकरावीत प्रवेश घेणाऱ्यांनो ‘या’ तारखा लक्षात ठेवा

  • अकरावी प्रवेशासाठी नोंदणी वेळ: 26 मे ते 3 जून 2025
  • तात्पुरती गुणवत्ता यादी: 5 जून सकाळी 11 वाजता जाहीर होईल.
  • आक्षेप आणि दुरुस्ती आणि विनंती वेळ: 6 जून ते 7 जून
  • अंतिम गुणवत्ता यादीः 8 जून सायंकाळी 4 जाहीर होणार आहे.
  • कॉलेज स्तरावर अल्पसंख्याक, कोटा, इन-हाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्यासाठी शून्य फेरीचा प्रवेश 9 ते 11 जून दरम्यान केला
  • जाईल. गुणवत्ता यादीनुसार, वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी 10 जूनला सकाळी 10 वाजता जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.
प्रवेशासाठी अर्ज कसा करावा?
  • सर्वप्रथम महाराष्ट्र इयत्ता 11 वी प्रवेश 2025 साठी अधिकृत वेबसाइट
  • https://mahafyjcadmissions.in/ ला भेट द्या.
  • होम स्क्रीनवरील नोंदणी लिंकवर क्लिक करा
  • पसंतीचे महाविद्यालय निवडा
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि विनंती केलेली माहिती भरा
  • अधिकृत पोर्टलवर गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयीन वाटपाचा मागोवा घ्या.
फॉर्म भरायला अडचण आल्यास येथे संपर्क करा

जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली किंवा फॉर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 7669100257 किंवा 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहेत.

किती कॉलेज किती जागा?

अकरावी प्रवेशासाठी यंदा महाराष्ट्रातील 9,281 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात एकूण 20,43,254 जागा आहेत. यामध्ये विज्ञान शाखेत 8,52,206 जागा, वाणिज्य शाखेत 5,40,312 जागा आणि कला शाखेत 6,50,682 जागा आहेत.

प्राध्यापक होण्याची तयारी करत आहात ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे

Web Title: 11th admission 11th admission process starts again from today how to fill the form find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • Online Admission

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.