Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goverment Recruitment 2026: कोणत्याही परीक्षेविना सरकारी संस्थेत करिअर सुरू करा! एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ‘असा’ अर्ज करा

Goverment Recruitment 2026: एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मध्ये ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. कोणत्याही लेखी परीक्षेविना थेट गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या या भरतीची संपूर्ण प्रक्रिया वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 13, 2026 | 04:28 PM
airport

airport

Follow Us
Follow Us:

Goverment Recruitment 2026: जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल आणि कोणत्याही परीक्षेविना नोकरी मिळवण्याची संधी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (AAI) ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि ट्रेड अप्रेंटिस (शिकाऊ उमेद्वारांसाठी) भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

‘AAI’ अप्रेंटिस भरतीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी होणार भरती?

या भरतीअंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार आपल्या पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. सरकारी संस्थेतून आपल्या करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही भरती एक उत्तम संधी आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट अप्रेंटिस: संबंधित विषयातील ४ वर्षांची फुल-टाईम इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित ट्रेडमधील ३ वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) किंवा एनसीव्हीटी (NCVT) मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Study in Germany: कमी खर्चात आंतरराष्ट्रीय शिक्षण! जर्मनीतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ‘या’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

स्टायपेंड

निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप दरम्यान दरमहा ९,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाईल. स्टायपेंडची ही रक्कम उमेदवाराचे पद आणि अप्रेंटिसशिपच्या कॅटेगरीनुसार ठरवली जाईल.

निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. मेरिट लिस्टमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल. सर्व कागदपत्रे योग्य आढळल्यानंतर अंतिम निवड केली जाईल.

CBSE Free Online Courses: विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! सीबीएसईने सुरू केले ‘हे’ मोफत ऑनलाईन कोर्सेस; पालकही घेऊ शकतात प्रवेश

अर्ज कसा करावा?

ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा अप्रेंटिस: या पदांसाठी उमेदवारांना सर्वप्रथम NATS पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि फॉर्म सबमिट करावा.

ट्रेड अप्रेंटिस: या पदासाठी उमेदवारांना Apprenticeship India पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट काढून आपल्याकडे सुरक्षित ठेवावी.

Web Title: Aai goverment recruitment 2026 no exam graduate diploma iti registration process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • airport
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल
1

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!
2

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!

Saudi Arabia News : रियाध विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला; वैमानिकासह तिघांचा मृत्यू, विमानसेवा विस्कळीत
3

Saudi Arabia News : रियाध विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला; वैमानिकासह तिघांचा मृत्यू, विमानसेवा विस्कळीत

Bengaluru Airport : बेंगळुरू विमानतळावर ‘Nadahabba Dasara’ सोहळा! कठपुतळी शो, चन्नपटना खेळणी अन् 080 लाउंजमध्ये खास मेजवानी
4

Bengaluru Airport : बेंगळुरू विमानतळावर ‘Nadahabba Dasara’ सोहळा! कठपुतळी शो, चन्नपटना खेळणी अन् 080 लाउंजमध्ये खास मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.