Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Agniveer Vayu Intake: अग्निवीर वायु परीक्षेचा निकाल जाहीर? अशी डाउनलोड करा रिस्पॉन्स शीट आणि आन्सर-की

Agniveer Vayu Intake 02/2027 Answer Key: भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु इंटेक ०२/२०२७ ची प्रोविजनल आन्सर-की आणि रिस्पॉन्स शीट जारी केली आहे. उमेदवार २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन आक्षेप नोंदवू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 27, 2026 | 05:14 PM
agniveer vayu

agniveer vayu

Follow Us
Follow Us:

Agniveer Vayu Intake 02/2027 Answer Key: भारतीय वायुसेनेत (IAF) करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन एअरफोर्सने ‘अग्निवीर वायु इंटेक ०२/२०२७’ (Agniveer Vayu Intake 02/2027) परीक्षेची प्रोविजनल आन्सर-की आणि रिस्पॉन्स शीट अधिकृतपणे जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता, ते आता आपल्या उत्तरांची पडताळणी करू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या संभाव्य निकालाचा अंदाज येईल.

जर उमेदवारांना प्रोविजनल आन्सर-की मधील एखाद्या उत्तराबाबत शंका किंवा आक्षेप असेल, तर एअरफोर्सने ऑब्जेक्शन विंडो (तक्रार नोंदणी कक्ष) देखील खुली केली आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत उमेदवार ऑनलाइन माध्यमातून आपली हरकत नोंदवू शकतात. ही भरती परीक्षा २२ आणि २३ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर पार पडली होती.

महत्त्वाच्या तारखा आणि तपशील:

  • परीक्षा तिथी: २२ आणि २३ सप्टेंबर २०२६
  • आन्सर-की आणि ऑब्जेक्शन विंडो सुरू: २६ सप्टेंबर २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
  • आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख: २८ सितंबर २०२६ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत)
Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ

आन्सर-की आणि रिस्पॉन्स शीट कशी डाऊनलोड करावी?

१. इंडियन एअरफोर्सच्या अधिकृत भरती पोर्टल iafrecruitment.edcil.co.in वर जा.
२. होमपेजवर दिलेल्या ‘Agniveer Vayu’ शी संबंधित लिंकवर क्लिक करा.
३. त्यानंतर ‘Candidate Login Intake 02/2027’ हा पर्याय निवडा.
४. आपली युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड टाकून पोर्टलवर लॉगिन करा.
५. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका, प्रोविजनल आन्सर-की आणि रिस्पॉन्स शीट स्क्रीनवर दिसेल, जी तुम्ही डाऊनलोड करून सुरक्षित ठेवू शकता.

आक्षेप नोंदवण्याचे नियम:

जर तुम्हाला आन्सर-की मधील उत्तर चुकीचे वाटत असेल, तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने त्यावर आक्षेप घेऊ शकता. २८ सप्टेंबर २०२६ च्या रात्री ११:५५ नंतर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेल्या तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. यानंतर तज्ज्ञांची समिती सर्व आक्षेपांची छाननी करून आवश्यकतेनुसार फायनल आन्सर-की जारी करेल.

Ajit Doval and S Jaishankar: BRICS परिषदेपासून जागतिक मंचांपर्यंत; देशाचे ‘हे’ दोन शिलेदार नेमकं किती शिकलेत?

अग्निवीर वायुसाठी मिळणारे वेतन आणि भत्ते:

पहिला वर्ष: ३०,००० रुपये मासिक पॅकेज (सुमारे २१,००० रुपये इन-हैंड सॅलरी).

चौथा वर्ष: मासिक पॅकेज वाढून ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचते.

सेवा निधी पॅकेज: ४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर व्याजासह सुमारे १०.०४ लाख रुपयांची घसघशीत रक्कम मिळते.

इतर लाभ: जवानांना ४८ लाखांचे जीवन विमा संरक्षण आणि इतर आवश्यक भत्ते देखील दिले जातात.

Web Title: Agniveer vayu intake 02 2027 provisional answer key released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Agniveer Scheme
  • government jobs

संबंधित बातम्या

Sumira Tiwari: कौतुकस्पद! कोणतीही क्लास न लावता १८ व्या वर्षी एनडीए परीक्षेत यश; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली सुमिरा
1

Sumira Tiwari: कौतुकस्पद! कोणतीही क्लास न लावता १८ व्या वर्षी एनडीए परीक्षेत यश; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली सुमिरा

Agnipath Scheme New Rules: अग्निवीरांसाठी मोठी खुशखबर! सेवाकाळ ४ वरून ६ वर्षे झाला; पगारमध्येही झाली बंपर वाढ
2

Agnipath Scheme New Rules: अग्निवीरांसाठी मोठी खुशखबर! सेवाकाळ ४ वरून ६ वर्षे झाला; पगारमध्येही झाली बंपर वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.