शुक्रवारी केंद्रीय मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जनरल ड्युटी कॅडर (अराजपत्रित) भरती नियमांमध्ये सुधारणा करत BSF भरती नियम (सुधारणा) २०२५ अधिसूचित केले.
हरयाणा विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. हरियाणामध्ये ५ ऑक्टोबरला मतदान आहे. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 8ऑक्टोंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राजकारण तापले आहे.
गृहमंत्रालयाकडून अग्नीवीरांसाठी घेतलेल्या निर्णयानुसार बीएसएफ आणि सीआयएफ मध्ये अग्नीवीरांसाठी 10 टक्के आरक्षण आणि वयामध्ये सूट देण्यात येणार आहे. तसेच त्यांना शारीरीक दक्षता परीक्षेमध्येही सूट मिळणार आहे. बीएसफ आणि सीआयएसएफ मध्ये…
माओवाद्यांनी २१ ते २७ सप्टेंबरदरम्यान पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. माओवाद्यांनी देशांतील काही आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला आहे. यामध्ये कृषी कायद्याविरोधात झालेले शेतकरी आंदोलनाचाही समावेश आहे.…