Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sumira Tiwari: कौतुकस्पद! कोणतीही क्लास न लावता १८ व्या वर्षी एनडीए परीक्षेत यश; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली सुमिरा

Sumira Tiwari Success in NDA Exam: लखनौ येथील १८ वर्षीय सुमिरा तिवारी हिने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) परीक्षेत ६६ यशस्वी महिला उमेदवारांमध्ये ११ वा क्रमांक पटकावला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 18, 2026 | 03:23 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • कोणतीही क्लास न लावता १८ व्या वर्षी एनडीए परीक्षेत यश
  • कौटुंबिक पार्श्वभूमी आणि प्रेरणा
  • ६६ यशस्वी महिला उमेदवारांमध्ये ११ वा क्रमांक
Sumira Tiwari Success in NDA Exam: कमी वयात मोठ स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द खूपच कमी लोकांमध्ये असते. मुर्ती लहान किर्ती महान ही सुभाषित लखनौमधील विकास नगर येथील सुमिरा तिवारी हीच्यावर तंतोतंत लागू पडते. १८ वर्षांच्या सुमिरा तिवारी हिने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या मुलींच्या गुणवत्ता यादीत ११ वे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे ती भारतीय वायुसेनेच्या फ्लाईंग ब्रँचसाठी निवड झालेल्या केवळ दोन मुलींपैकी एक आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि प्रेरणा

सुमिराचे वडील विंग कमांडर संतोष तिवारी यांनी २४ वर्ष भारतीय वायुसेनेत सेवा दिली आहे. त्यांनी लेह, सियाचीन आणि ईशान्येकडील आव्हानांच्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उड्डाणाचे काम केले. वायुसेनेतून रिडायर्ड झाल्यानंतर ते सध्या एका खाजगी हेलिकॉप्टर चार्टर कंपनीत कमर्शियल पायलट म्हणून काम करत आहेत.

Maharashtra Cooperative Sangh Bharti: महाराष्ट्र राज्य सहकारी संघात भरती! १११ रिक्त पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर; आजच अर्ज करा

लहानपणी सुमिरा वडिलांच्या बूटमध्ये पाय घालून त्यांच्या युनिफॉर्मची टोपी घालून विमान उडवण्याचे स्वप्न पाहत होती. वडिलांच्या हेलिकॉप्टर चालवताना पाहल्यानंतर आणि वडिलांनी सांगितलेल्या साहसी गोष्टी ऐकून तिला वायुसेनेत जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.

तिचे वडिल हे हेलिकॉप्टर उडवण्यात पटाईत असले तरी सुमिराचे स्वप्न भारतीय आकाशाचे बाझ (Falcon)  म्हणजेच दॅसॉर राफेल(Dassault Rafale) हे लढाऊ विमान उडवण्याचे आहे.

QUAD & ASEAN Summit 2026: मनिला येथे जागतिक नेत्यांची मांदियाळी! मोदी-ट्रम्प क्वाड बैठकीत एकत्र; भारतासाठी काय आहे खास?

६६ यशस्वी महिला उमेदवारांमध्ये ११ वा क्रमांक

गेल्या काही दिवसातच यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. या निकालानुसार सुमिरा हिन ६६ यशस्वी महिला उमेदवारांमध्ये ११ वा क्रमांक मिळवला आहे. एनडीए आणि नवल अकादमीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण ६१७ उमेदवार पात्र ठरले आहेत. या परीक्षेमध्ये कोणताही खाजगी कोचिंग क्लास न लागवता आयएससी (ISC) बोर्ड परीक्षांच्या तयारीसोबतच स्वत अभ्यास करून आणि लखनै येते दोन आठवड्यांच्या SSB ओरिएंटेशन कार्यक्रमात सहभाग नोंदवून तिने हे यश संपादन केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एनडीए (NDA) परीक्षेत यश मिळवलेली सुमिरा तिवारी ही कोणत्या शहराची आहे?

    Ans: सुमिरा तिवारी ही उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील विकास नगर भागात राहणारी आहे.

  • Que: सुमिरा तिवारीने एनडीएच्या गुणवत्तेत कितवा क्रमांक पटकावला आहे?

    Ans: तिने यूपीएससीच्या एनडीए गुणवत्तेत ६६ यशस्वी महिला उमेदवारांमध्ये ११ वा क्रमांक पटकावला आहे.

  • Que: तिने ही परीक्षा पास होण्यासाठी कोणते कोचिंग लावले होते?

    Ans: सुमिराने कोणतेही खाजगी कोचिंग क्लास न लावता, ISC बोर्ड परीक्षांच्या तयारीसोबतच स्वतः अभ्यास करून आणि दोन आठवड्यांच्या SSB ओरिएंटेशन कार्यक्रमात सहभाग घेऊन हे यश मिळवले आहे.

Web Title: Sumira tiwari nda exam success lucknow girl rafale pilot marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • competitive exam
  • government jobs
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: शासकीय कार्यालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य! पिण्याच्या पाण्यापासून प्रसाधनगृहांपर्यंत… सर्वत्र दयनीय अवस्था
1

Chandrapur News: शासकीय कार्यालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य! पिण्याच्या पाण्यापासून प्रसाधनगृहांपर्यंत… सर्वत्र दयनीय अवस्था

MS Dhoni: CSK चा नवा डाव! धोनी मेंटॉर, तर झहीर खान सांभाळणार कोचची जबाबदारी?
2

MS Dhoni: CSK चा नवा डाव! धोनी मेंटॉर, तर झहीर खान सांभाळणार कोचची जबाबदारी?

Sangli News: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन! सुधारित वेतनासाठी शासनाला अल्टिमेटम
3

Sangli News: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन! सुधारित वेतनासाठी शासनाला अल्टिमेटम

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या
4

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.