Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरी करता-करता करा AI शॉर्ट सर्टिफिकेट कोर्स! तुमच्या स्मार्टनेसला तोड नसेल

नोकरी सांभाळून AI शॉर्ट टर्म कोर्सेस करून तरुण स्वतःचं कौशल्य वाढवू शकतात. Google सारख्या कंपन्यांचे हे कोर्सेस घरबसल्या शिकता येतात आणि करिअरसाठी फायदेशीर ठरतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 27, 2025 | 08:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आताच्या स्पर्धात्मक युगात तरुणाई फक्त नोकरी करत थांबत नाही, तर त्याचबरोबर सतत नवे काही शिकण्याचा प्रयत्न करत असते. नोकरी सांभाळताना एखादी नवीन कौशल्ये आत्मसात करणं ही स्मार्ट यशाची गुरुकिल्ली ठरते. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आज विविध शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध आहेत, जे तुम्ही घरी बसून, आपल्या वेळेनुसार शिकू शकता.

हे कोर्सेस केंद्र व राज्य सरकारच्या उपक्रमांबरोबरच Google, IBM, Reuters सारख्या आघाडीच्या कंपन्यांकडूनही आयोजित केले जातात. काही कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत, तर काहींसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. यामध्ये काही कोर्सेस शिकण्यासाठी मोफत असले तरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शुल्क आकारले जाते. हे कोर्सेस 500 रुपये ते 15,000 रुपयांपर्यंत असू शकतात, पण त्यातून मिळणाऱ्या कौशल्यांची किंमत खूप मोठी असते.

RRB Technician भरती: 6,238 पदे रिक्त; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

Google च्या Cloud Skills Boost या प्लॅटफॉर्मवर दोन महत्त्वाचे AI कोर्सेस सध्या चर्चेत आहेत:

  • Large Language Models (LLM):

या कोर्समध्ये तुम्ही AI आधारित चॅटबॉट्स वापरून लेख, प्रोजेक्ट, असाइनमेंट कसे तयार करायचे, हे शिकता. यात टेक्स्ट जनरेशन, संवाद कौशल्य, संशोधनात्मक लेखन यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात.
कालावधी: ८ तास

  • Image Generator:

या कोर्समध्ये टेक्स्टवरून फोटो, स्केचेस, कार्टून्स, AI आर्ट तयार करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती मिळते. कमी रिझोल्युशनचे फोटो सुधारणे, चेहर्यांचे डिझाईन बनवणे यासारख्या गोष्टी या कोर्समध्ये शिकवतात.
कालावधी: ८ तास

SCDL चा रौप्य महोत्सव मुंबईत; करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लासने दिला विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास

अर्ज कसा कराल?

  • https://cloudskillsboost.google या वेबसाईटवर जा.
  • डावीकडील “Explore” या टॅबवर क्लिक करा.
  • हवे असलेला कोर्स निवडा.
  • “Join to enroll in this course” या पर्यायावर क्लिक करा.
  • नाव, ईमेल भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि कोर्स सुरू करा.

या कोर्सेसमुळे केवळ तुमचे स्किलसेट अपडेट होणार नाही, तर तुमच्या करिअरला दिशा देणारा एक नवा मार्गही खुला होईल. AI क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायचं असेल, तर हे कोर्सेस एक उत्तम संधी आहेत.

Web Title: Ai short term certificate courses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • AI technology

संबंधित बातम्या

भारतीय तरुण Innovators चा जलवा! ‘सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो 2025’ स्पर्धेत ‘इतक्या’ रुपयांचे मिळाले अनुदान
1

भारतीय तरुण Innovators चा जलवा! ‘सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो 2025’ स्पर्धेत ‘इतक्या’ रुपयांचे मिळाले अनुदान

Petonic AI कडून अत्याधुनिक SolveAI या नवसंशोधन प्लॅटफॉर्मचे अनावरण
2

Petonic AI कडून अत्याधुनिक SolveAI या नवसंशोधन प्लॅटफॉर्मचे अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.