Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VijayaDashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts

Vijaya Dashami AI Photo Prompt: आता फोटो क्लिक करण्यासाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही! तुम्ही घरबसल्या एआय प्रॉम्प्ट वापरून तुमचे सुंदर फोटो तयार करून सोशल मीडियावर अपलोड करू शकता. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2026 | 11:14 AM
Vijaya Dashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts

Vijaya Dashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts

Follow Us
Follow Us:
  • 20 ऑक्टोबर 2026 रोजी सर्वत्र विजयादशमी साजरी केली जाणार आहे
  • एआयच्या मदतीने तुम्ही सुंदर फोटो तयार करू शकता
मंगळवारी, 20 ऑक्टोबर 2026 रोजी सर्वत्र विजयादशमी साजरी केली जाणार आहे. देशातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात विजयादशमीचा सण साजरा केला जातो. यादिवशी एकमेकांना आपट्याची पाने देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि सुंदर फोटो देखील क्लिक केले जातात.

बजेट कमी, पण फीचर्स दमदार! Samsung चा नवा 5G स्मार्टफोन भारतात दाखल; किंमत 20 हजार रुपयांहून कमी

अनेकदा असं होतं की, काही कारणांमुळे आपल्याला फोटो क्लिक करायला जमत नाही किंवा वेळच मिळत नाही. पण सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची प्रचंड इच्छा असते. अशावेळी काय करावे, असा प्रश्न सतत आपल्या मनात असतो. अशावेळी तुम्ही AI ची मदत घेऊ शकता. एआयच्या मदतीने तुम्ही सुंदर फोटो तयार करू शकता, जे सोशल मीडियावर अपलोड करताच हजारो लाईक्स मिळू शकतात. असे फोटो तयार करण्यासाठी तुम्ही खाली दिलेले प्रॉम्प्ट्स वापरू शकता.

पहिला प्रॉम्प्ट

A highly realistic, cinematic image of a beautiful Indian woman on the night of Dussehra, dressed in a traditional red and maroon lehenga with golden embroidery, a veil (odhni) over her head, and wearing gold jewelry, standing before a massive, burning effigy of Ravana. Bright, colorful fireworks in the dark sky; a golden glow from the flames reflects on her face, a natural smile on her face, realistic skin texture, DSLR photography, dramatic cinematic lighting, shallow depth of field, highly detailed, photorealistic, 8K quality, vertical 9:16 composition, no text, no watermark.(फोटो सौजन्य: istock) 

दुसरा प्रॉम्प्ट

An ultra-realistic portrait of a beautiful Indian woman. she is wearing a deep red Banarasi silk saree with gold zari embroidery. She is wearing traditional gold jewelry, a red bindi on her forehead, and a maang-tikka, with white jasmine flowers into her hair. She stands before an decorated idol of Goddess Durga during the festival of Navratri. Warm golden lamplight, a backdrop of an ornate temple, soft cinematic lighting, natural skin texture, clear facial details, shallow depth of field, a luxurious festive atmosphere, professional DSLR photography, photorealistic, 8K quality, vertical 9:16 aspect ratio, no text, no watermark.

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान

तिसरा प्रॉम्प्ट

In a traditional temple, a beautiful Indian woman stands before an exquisitely decorated idol of Goddess Durga. She is dressed in an elegant white silk saree with a rich red-and-gold border, paired with a red blouse; she wears traditional gold jewelry, a red bindi, and has her hair styled in an attractive, elaborate hairdo. Warm golden ambient light, twinkling lights, temple arches, soft cinematic lighting, natural skin texture, dreamy bokeh background, festive Navratri atmosphere, professional DSLR photography, photorealistic, high detail, vertical 9:16, no text, no watermark.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विजयादशमीसाठी AI फोटो कसा तयार करायचा?

    Ans: AI इमेज जनरेटरमध्ये योग्य प्रॉम्प्ट टाकून तुम्ही विजयादशमीसाठी सुंदर पारंपरिक फोटो तयार करू शकता.

  • Que: विजयादशमीसाठी AI फोटो बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?

    Ans: तुमचा फोटो, आवडीनुसार पारंपरिक लूक आणि योग्य AI प्रॉम्प्ट वापरून तुम्ही आकर्षक फोटो तयार करू शकता.

  • Que: विजयादशमीसाठी कोणत्या प्रकारचे AI फोटो तयार करता येतात?

    Ans: पारंपरिक साडीतील फोटो, दसरा स्पेशल लूक, देवी दुर्गेच्या मूर्तीसमोरचा फोटो आणि सणाच्या वातावरणातील फोटो तयार करता येतात.

Web Title: Create beautiful vijayadashami images using ai prompts hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • Vijayadashami

संबंधित बातम्या

फक्त 1 रुपयांत भरपूर फायदे! BSNL च्या ऑफरची मुदत वाढली, कोणत्या यूजर्सना मिळणार फायदा? जाणून घ्या
1

फक्त 1 रुपयांत भरपूर फायदे! BSNL च्या ऑफरची मुदत वाढली, कोणत्या यूजर्सना मिळणार फायदा? जाणून घ्या

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान
2

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान

Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स
3

Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स

तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी… नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री
4

तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी… नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.