Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?

AI कंपनी Anthropic ने त्यांच्या एआय चॅटबोट Claude साठी एक नवीन नियम बनवला आहे. हा नियम 12 नोव्हेंबर पासून सर्वत्र लागू केला जाणार आहे. या नियमांअंतर्गत कोणते बदल करण्यात आले आहेत आणि त्याचा यूजर्सवर कसा परिणाम होईल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 17, 2026 | 11:21 AM
AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?

Follow Us
Follow Us:
  • वारंवार एआय सोबत क्रूर किंवा अपमानास्पद वर्तन करता का?
  • अँथ्रॉपिकने जारी केला नवीन नियम
  • AI चॅटबोट्ससोबत विनाकारण अपमानास्पद किंवा क्रूर वागण्यावर बंदी
आपण चॅटजीपीटी किंवा Claude सारख्या AI चॅटबोट्सना सतत विविध प्रश्न विचारत असतो. त्यांनी दिलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला आवडेलच असं नाही. चॅटजीपीटी किंवा Claude ने दिलेले एखादे उत्तर तुम्हाला आवडले नाही तर तुम्ही त्याला शिव्या देता किंवा अपशब्द बोलता का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. एआय कंपनी Anthropic ने त्यांच्या एआय चॅटबोट Claude साठी एक नवीन नियम बनवला आहे.

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

कंपनीने जारी केला नवीन नियम!

कंपनीचं असं म्हणणं आहे की, जे लोक विनाकारण वारंवार एआय सोबत क्रूर किंवा अपमानास्पद वर्तन करतात, त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. मात्र यामुळे अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यूजर्सच्या या प्रश्नावर स्पष्टीकरण देत असं सांगण्यात आलं आहे की, एआयच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करणं किंवा टीका केल्याने अकाऊंट बंद केले जाईल, असं नाही. (फोटो सौजन्य – AI Created)

अकाऊंट बंद होणार का?

सहसा तुम्ही देखील असं पाहिले असेल की, एआयने तुमच्या प्रश्नाचे तुमच्या पसंतीनुसार उत्तर दिले नाही तर अनेक लोक एआयसोबत बोलताना चुकीच्या भाषेचा वापर करू लागतात. मात्र तज्ञांचे असे मत आहे की, असे केल्यास युजर्सचे नुकसान होऊ शकते. विचार करा की तुम्ही एआयला एखादा प्रश्न विचारला आणि त्याने त्या प्रश्नांचे चुकीचे उत्तर दिले. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तोच प्रश्न एआयला विचारला आणि त्याने पुन्हा त्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले, त्यानंतर तुम्ही रागात जर यायला शिव्या दिल्या किंवा अपमानास्पद शब्दांचा वापर केला तर यामुळे अकाउंट बंद केले जाऊ शकते का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

अँथ्रॉपिकने जाहीर केला नवीन नियम

Claude एआय तयार करणारी कंपनी अँथ्रॉपिकने त्यांच्या पॉलिसीमध्ये एआय मॉडेल सोबत वारंवार अपमानास्पद किंवा चुकीचा व्यवहार करण्याबाबत बंदी घातली आहे. कंपनीने 8 ऑक्टोबर 2026 पासून त्यांच्या नवीन पॉलिसी बाबत घोषणा केली आहे. हा नियम 12 नोव्हेंबर पासून सर्वत्र लागू केला जाणार आहे. अँथ्रोपिकने त्यांच्या पॉलिसीमध्ये सस्टेन्ड एंड नीडलेस एब्यूसिव ऑर क्रूएल बिहेवियर म्हणजेच विनाकारण अपमानास्पद किंवा क्रूर वागण्यावर बंदी घातली आहे. कंपनीने सांगितलं आहे की हा नियम केवळ गंभीर घटनांसाठी आहे ज्यामध्ये युजर्स वारंवार ती एआयसोबत अपमानास्पद वागतात आणि यामागे कोणतीही स्पष्ट उद्दिष्ट नसतात.

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये

याचा अर्थ असा आहे की Claude एखाद्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर देत असेल आणि जर तुम्ही त्याला सांगितले की त्याचे उत्तर चुकीचे आहे तर हे नियमाची उल्लंघन मानले जाणार नाही. तुम्ही Claude ने दिलेल्या उत्तराशी असहमत असू शकतात त्याचे उत्तरावर प्रश्न उपस्थित करू शकतात तसेच त्याला अधिक चांगले उत्तर देण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता. तसेच तुम्ही मॉडेलची चाचणी घेणे किंवा त्याला एखाद्या कथेसाठी गंभीर आणि गडद विषयांवर लिहिण्यास सांगणे यांसारख्या गोष्टीही या नियमाच्या कक्षेतून वगळण्यात आल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Anthropic ने Claude AI साठी कोणता नवीन नियम लागू केला आहे?

    Ans: Anthropic ने Claude AI सोबत वारंवार आणि विनाकारण अपमानास्पद किंवा क्रूर वर्तन करण्यावर निर्बंध घालणारे नवीन धोरण जाहीर केले आहे.

  • Que: Claude AI ला शिव्या दिल्यास अकाउंट बंद होऊ शकते का?

    Ans: वारंवार आणि विनाकारण अपमानास्पद वर्तन केल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ AI च्या उत्तरावर नाराजी व्यक्त केल्यामुळे किंवा त्यावर टीका केल्यामुळे अकाउंट बंद केले जाईल, असे नाही.

  • Que: Claude AI ने चुकीचे उत्तर दिल्यास यूजर्स काय करू शकतात?

    Ans: Claude AI चे उत्तर चुकीचे वाटल्यास यूजर्स त्याची चूक दाखवू शकतात, उत्तरावर प्रश्न उपस्थित करू शकतात आणि अधिक अचूक माहिती देण्याची विनंती करू शकतात.

Web Title: Claude ai introduces new policy against repeated abusive behavior with ai hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
1

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express
2

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?
3

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये
4

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.