Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज

AICTE Fellowship 2026: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) इंडस्ट्री फेलोशिप प्रोग्राम २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. कोणत्याही परीक्षेविना निवड होणाऱ्या शिक्षकांना मूळ वेतनासोबत दरमहा १ लाख रुपयांपर्यंत फेलोशिप दिली जाणार असून, पात्र शिक्षक १५ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 17, 2026 | 11:28 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • AICTE फेलोशिप प्रोग्रामसाठी कोण अर्ज करू शकते?
  • या फेलोशिपसाठी कोणती परीक्षा द्यावी लागेल का?
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख कधीपर्यंत आहे?
AICTE Fellowship 2026: देशातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी एक अत्यंत सुवर्णसंधी समोर आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) आपल्या प्रतिष्ठित इंडस्ट्री फेलोशिप प्रोग्राम २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या विशेष कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा पारंपरिक भरती टेस्ट द्यावी लागणार नाही. पात्र उमेदवार १५ डिसेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.

सॅलरीसोबतच दरमहा मिळणार १ लाख रुपये

या एक वर्षाच्या पूर्ण वेळ फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शैक्षणिक जग आणि उद्योग क्षेत्रामधील दरी कमी करणे हा आहे, जेणेकरून शिक्षक नवीन तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सचा अनुभव घेऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकतील.

  • निवड झालेल्या शिक्षकांना दरमहा एकूण १ लाख रुपयांची फेलोशिप दिली जाईल:
  • यातील ७५,००० रुपये प्रति महिना AICTE कडून दिले जातील.
  • उर्वरित किमान २५,००० रुपये प्रति महिना संबंधित भागीदार कंपनीद्वारे दिले जातील.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या फेलोशिपच्या काळात शिक्षकांना त्यांच्या मूळ कॉलेज किंवा संस्थेकडून मिळणारी नियमित सॅलरी देखील पूर्वीप्रमाणेच सुरूच राहील.

JEE Main 2027: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये….’ ? NTA चा मोठा निर्णय

कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या अटी

या फेलोशिपसाठी अर्जदाराचे भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे. तसेच, उमेदवार AICTE मान्यताप्राप्त संस्थेत नियमित शिक्षक म्हणून कार्यरत असावा. शैक्षणिक पात्रतेनुसार, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी आणि कमीत कमी ५ वर्षांचा पूर्ण वेळ अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेचा विचार करता, १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

कोणत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार?

या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फॅकल्टींना देशातील मोठ्या कंपन्यांसोबत सेमीकंडक्टर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कंप्युटिंग, स्पेस अँड डिफेन्स, स्मार्ट सिटीज, ग्रीन एनर्जी, हेल्थकेयर आणि मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात थेट काम करण्याची संधी मिळेल.

IIT Kharagpur Medical Course: मोठी बातमी! इंजिनिअरिंगनंतर आता मेडिकलचेही शिक्षण ‘या’ संस्थानात मिळणार

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र शिक्षक AICTE च्या अधिकृत फेलोशिप पोर्टल ifp.aicte.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. वेबसाइटच्या होमपेजवर उपलब्ध इंडस्ट्री लिस्ट आणि डोमेनमधून आपल्या कौशल्यानुसार प्रोजेक्टची निवड करा, रजिस्ट्रेशन फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा. या कार्यक्रमांतर्गत अंतिम निवड यादी ५ जानेवारी २०२७ रोजी जाहीर केली जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: AICTE फेलोशिप प्रोग्रामसाठी कोण अर्ज करू शकते?

    Ans: AICTE मान्यताप्राप्त संस्थेत नियमित शिक्षक म्हणून कार्यरत असलेले भारतीय नागरिक, ज्यांच्याकडे संबंधित विषयाची पदवी आणि कमीत कमी ५ वर्षांचा पूर्ण वेळ अध्यापनाचा अनुभव आहे, ते यासाठी अर्ज करू शकतात.

  • Que: या फेलोशिपसाठी कोणती परीक्षा द्यावी लागेल का?

    Ans: नाही.

  • Que: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख कधीपर्यंत आहे?

    Ans: इच्छुक आणि पात्र शिक्षक १५ डिसेंबर २०२६ पर्यंत AICTE च्या अधिकृत पोर्टल (ifp.aicte.gov.in) वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Web Title: Aicte fellowship industry program 2026 27 eligibility apply online sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • education
  • High salary Job
  • Teacher

संबंधित बातम्या

IIT Kharagpur Medical Course: मोठी बातमी! इंजिनिअरिंगनंतर आता मेडिकलचेही शिक्षण ‘या’ संस्थानात मिळणार
1

IIT Kharagpur Medical Course: मोठी बातमी! इंजिनिअरिंगनंतर आता मेडिकलचेही शिक्षण ‘या’ संस्थानात मिळणार

JEE Main 2027: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये….’ ? NTA चा मोठा निर्णय
2

JEE Main 2027: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये….’ ? NTA चा मोठा निर्णय

NIFTEE 2027 Registration Extended: निफ्ट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म!
3

NIFTEE 2027 Registration Extended: निफ्ट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म!

Satellite Engineer Career Scope: इस्रोच्या मोहिमांनंतर स्पेस सेक्टरमध्ये मोठी संधी! सॅटेलाइट इंजिनिअर कसे बनवायचे? जाणून घ्या
4

Satellite Engineer Career Scope: इस्रोच्या मोहिमांनंतर स्पेस सेक्टरमध्ये मोठी संधी! सॅटेलाइट इंजिनिअर कसे बनवायचे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.