Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AIIMS Recruitment 2026: एम्समध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती; १० वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

AIIMS Recruitment 2026: एम्समध्ये १४८४ ग्रुप B व C पदांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ३ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्रता, फी आणि सविस्तर माहिती पाहा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 16, 2026 | 01:48 PM
AIIMS

AIIMS

Follow Us
Follow Us:

AIIMS Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या तयारीमध्ये गुंतलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन (CRE-5) २०२६ अंतर्गत ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ च्या विविध पदांवर भरतीची अधिसूचना (Notification) जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे देशातील वेगवेगळ्या एम्स (AIIMS) संस्थांमध्ये आणि इतर केंद्रीय शासकीय आरोग्य संस्थांमध्ये एकूण १,४८४ पदे भरली जाणार आहेत. तरी उमेदवारांनी ३ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

पदांचा सविस्तर तपशील (Vacancy Details)

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १,४८४ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सिनियर एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, असिस्टंट एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ज्युनिअर एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर,एग्झिक्युटिव्ह असिस्टंट, ऑफिस सुपरिटेंडेंट, असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), ज्युनिअर इंजिनिअर, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट डायटिशियन, डायटिशियन, वॉर्डन, स्टोअर कीपर, कॅशियर आणि ज्युनिअर अकाउंट्स ऑफिसर यांसह इतर अनेक पदांचा समावेश आहे.

पात्रता, वय आणि निवड प्रक्रिया (Eligibility & Selection Process)

वेगवेगळ्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून इयत्ता १० वी, १२ वी, पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर (Master’s Degree) पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव (Experience) मागण्यात आला आहे. या पदांसाठी २१ ते ५० वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (CBT) आणि त्यानंतर पदाच्या आवश्यकतेनुसार होणाऱ्या स्किल टेस्ट (Skill Test) च्या आधारे केली जाईल.

History of UPSC: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा पाया कोणी रोवला? जाणून घ्या कधी झाली पहिल्या परीक्षेची सुरुवात आणि त्याचा रंजक इतिहास

अर्ज शुल्क (Application Fee)

सामान्य (General) आणि ओबीसी (OBC) उमेदवरांना ३,००० रुपये शुल्क भरावे लागतील. एससी (SC), एसटी (ST) आणि ईडब्ल्यूएस (EWS) उमेदवरांना २,४०० रुपये

तर दिव्यांग उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आले नाही.

NEET UG Re-Exam: नीट युजी पुनरपरीक्षेचे ‘ॲडमिट कार्ड’ जारी; मग ‘या’ ६ सोप्या स्टेप्सद्वारे डाउनलोड करा प्रवेशपत्र

अर्ज कसा करावा? (How to Apply)

१. इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी एम्सच्या अधिकृत संकेतस्थळ aiimsexams.ac.in ला भेट द्यावी.
२. होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘AIIMS CRE-5 Recruitment 2026’ या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.
३. अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज फॉर्ममध्ये सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी.
४. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी.
५. तुमच्या प्रवर्गातील फी भरून फॉर्म सबमिट करावा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्यावी.

Web Title: Aiims recruitment 2026 apply online application fee eligibility marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • AIIMS
  • AIIMS Delhi
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
1

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
2

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
3

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

Dubai Crane Operator Salary: दुबईत क्रेन ऑपरेटर बनून कसा कमावतोय लाखो रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

Dubai Crane Operator Salary: दुबईत क्रेन ऑपरेटर बनून कसा कमावतोय लाखो रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.