Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Opendoor Layoffs: प्रसिद्ध अमेरिकन कंपनी ‘ओपनडोर’ भारतातून गाशा गुंडाळणार; २५० कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!

Opendoor Shuts India Operations Layoffs: अमेरिकन रिअल इस्टेट कंपनी 'ओपनडोर' भारतातून आपला गाशा गुंडाळत आहे. सीईओ काज नेजॅटियन यांनी २५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची घोषणा केली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 11, 2026 | 01:36 PM
LAYOFF

LAYOFF

Follow Us
Follow Us:

Opendoor Shuts India Operations Layoffs: कधी ईमेल, कधी ऑफिस बंद तर कधी अचानक नोकरीवरून काढून टाकण्याच्या समस्येचा सामना अनेक भारतीयांना करावा लागत आहे. असेच एक प्रकरण ओपनडोर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर घडले.जेव्हा कंपनी कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अचानक नोकरीवरून काढून टाकल्याच्या समजले. अमेरिकन डिजिटल रिअल इस्टेट कंपनी ओपनडोरने भारतातील आपला व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे.

Opendoor च्या CEO नी काय म्हटले?

या कंपनीचे सीईओ काज नेजॅटियन (Kaz Nejatian) यांनी सोशल मीडिया अकाउंट एक्स (X )वर पोस्ट करून ही घोषणा केली आहे. त्यांनी माहिती दिली की, त्यांचे बहुतांश ग्राहक हे अमेरिकेत आहेत, त्यामुळे ते भारतातील कामकाज बंद करत आहेत. या पोस्टसोबत त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेली एक अंतर्गत नोट (Internal Note) देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये भारतातील कंपनी बंंद करून २५० कमचाऱ्यांना निरोप देण्याबाबत लिहिले आहे. ही कंपनी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून भारतात ओपनडोरचे काम थांबणार आहे.

Success Story: कधी वडिलांसोबत पहाटे ३ वाजता भाजी विकायचा, आज परदेशात झाला CA; मुंबईच्या अभिषेकची थक्क करणारा प्रवास एकदा वाचाच!

ओपनडोरचे सीईओ काज नेजॅटियन यांनी आपल्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवरून कंपनी बंद करण्याची माहिती शेअर करताना लिहले आहेत की, मी आज Opendoor च्या संपूर्ण टीमसोबत ही नोट शेअर केली आहे. आज आम्ही भारतातील आमचे ऑपरेशन्स बंद करत असल्याने तिथल्या आमच्या सहकाऱ्यांना आम्ही निरोप देत आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ट्रांजिशन सपोर्ट’

नेजॅटियन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, भारतीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीमुळे नोकरीवरून काढले जात नसून कंपनीचे कामकाज बंद होत असल्याने हा निर्णय कंपनीला घ्यावा लागत आहे. तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि हे कर्मचारी इतर कंपन्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात असेही सांगितले.

IIT Kanpur Hires Nisarga Adhikary: केवळ एका ब्लॉगमुळे १९ वर्षीय तरुणाला IIT कानपूरमध्ये थेट नोकरी! रिझ्युमे न देताच झाली निवड

पुढे त्यांनी स्पष्ट केले की, प्रभावित कर्मचाऱ्यांना Opendoor कंपनीकडून ‘ट्रांजिशन सपोर्ट’ (Transition Support) दिला जाईल. ज्यामध्ये आऊटप्लेसमेंट सर्व्हिसेस सेव्हरन्स पॅकेज (Severance Package) आणि इतर संसाधनाचा समावेश आहे. तसेच काही कर्मचारी कामाचे हस्तांतरण (Transition) सुरळीतपणे पार पाडण्यासाठी काही काळासाठी कंपनीसोबत काम करत राहतील.

Web Title: Americn digital real estate company opendoor shuts india layoffs marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • american
  • Employees
  • layoffs

संबंधित बातम्या

नोकरी करायची तर ‘या’ कंपन्यांमध्येच! आशियातील Best Workplaces 100 कंपन्यांत भारतीय ब्रँड्सचे नाव; जाणून घ्या यादीत कोण?
1

नोकरी करायची तर ‘या’ कंपन्यांमध्येच! आशियातील Best Workplaces 100 कंपन्यांत भारतीय ब्रँड्सचे नाव; जाणून घ्या यादीत कोण?

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
2

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Layoffs News : बातमीमुळे खळबळ… Tata Group च्या कर्मचाऱ्यांना धक्का! तब्बल ‘इतक्या’ कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात
3

Layoffs News : बातमीमुळे खळबळ… Tata Group च्या कर्मचाऱ्यांना धक्का! तब्बल ‘इतक्या’ कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.