Google Top Employer India: रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च २०२६ नुसार कोणती कंपनी भारतातील सर्वात आकर्षक नियोक्ता ठरली आहे आणि कर्मचारी नोकरी सोडण्यामागे कोणती मुख्य कारणे आहेत? जाणून घ्या सविस्तर!
US H-1B Visa : अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि तिथे आधीपासूनच कार्यरत असलेल्या लाखो भारतीय आयटी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. अमेरिकेत H-1B व्हिसा रिन्यू करण्याची प्रक्रिया…
Tier 2 Cities Salary Hike Report Marathi: टीमलीजच्या अहवालानुसार अहमदाबाद, नागपूर, इंदूर आणि विशाखापट्टणम या टियर-२ शहरांमध्ये पगारवाढीचा वेग मुंबई-दिल्लीपेक्षा जास्त आहे.
Corporate Trend 2026: २०२६ मधील कॉर्पोरेट ट्रेंडनुसार, अनेक MNC कंपन्या नफ्यात असूनही कॉस्ट कटिंग करत आहेत. हेल्थकेअरचा वाढता खर्च आणि AI मधील गुंतवणूक यांमुळे हा बदल कसा होतोय, वाचा सविस्तर.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच पगारासंदर्भात मोठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता (DA), वेतनवाढ किंवा इतर आर्थिक लाभांबाबत सरकारकडून महत्त्वाची घोषणा होण्याची चर्चा असून, यामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना…
लातूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय... मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, थकीत पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू…
Opendoor Shuts India Operations Layoffs: अमेरिकन रिअल इस्टेट कंपनी 'ओपनडोर' भारतातून आपला गाशा गुंडाळत आहे. सीईओ काज नेजॅटियन यांनी २५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची घोषणा केली.
Shocking Viral Video : रजा नाकारली म्हणून पँट काढली...! उत्तर प्रदेशमधील लोको पायलटच्या व्हिडिओने सर्वत्र खळबळ माजवली असून घटनेचे फुटेज आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केले जात आहे.
2026 च्या अर्थसंकल्पात, केंद्र सरकार देशातील तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी अर्थमंत्र्यांनी 2 लाख कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे. ज्याचे उद्दिष्ट पुढील पाच वर्षांत लाखो रोजगार…
कंपनी सर्व सेवा क्षेत्रात एआय-फर्स्ट धोरण स्वीकारत आहे. यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांना कौशल्य देण्याची आणि विशेष कौशल्य असलेल्या नवीन प्रतिभावानांना नियुक्त करण्याची गरज वाढली आहे.
८ व्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती दिली. सव्वा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव पगार कधी मिळणार? वाचा सविस्तर अहवाल.
नवीन नियमांनुसार, अद्यतनित CGHS दर सर्व OPD-IPD सेवा आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती दाव्यांवर थेट लागू होतील. याव्यतिरिक्त, सेवा निवृत्तीवेतनधारक आणि इतर पात्र लाभार्थी कॅशलेस उपचारांचा आनंद घेत राहतील.
भारतात नवीन कामगार संहितेच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगार आणि सामाजिक सुरक्षा संरचनांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना प्रश्न पडत आहे की त्यांचे इन-हँड पगार कमी होतील का? जाणून घ्या सविस्तर..
Office Funny Video : मॅनेजर-कर्मचाऱ्यामधील शीतयुद्ध आलं चव्हाट्यावर...! टायर फेकत व्यक्त केला संताप, नक्की घडलं तरी काय? ऑफिस कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला सुख देऊन जाईल.
देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीतील 50% कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. टाटा समूहाकडून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. TCS नंतर आता TATA Neu कडून 50% कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ…
'माझे ब्रेकअप झाले आहे,' असा ईमेल CEO ला पाठवताच कर्मचाऱ्याला तात्काळ १० दिवसांची पगारी सुट्टी मिळाली! Gen Z कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा आणि CEO जसवीर सिंग यांचा निर्णय सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल…
दिवाळी आणि छठपूर्वी टपाल कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! केंद्र सरकारने ६० दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) जाहीर केला आहे. एमटीएस, गट 'क' आणि GDS कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी भेट आहे.