Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Capital Change History: एकदा-दोनदा नव्हे तर चक्क तीनदा बदलली राजधानी! दक्षिण भारताच्या ‘या’ राज्याचा इतिहास माहितीये का?

Andhra Pradesh Capital Change History: आंध्र प्रदेशने आपली राजधानी तीन वेळा का बदलली? कुर्नूल, हैदराबाद आणि आता अमरावती; या ऐतिहासिक बदलांची संपूर्ण माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 05, 2026 | 01:51 PM
ANDHRA PRADESH CAPITAL

ANDHRA PRADESH CAPITAL

Follow Us
Follow Us:
  • दोन राजधानी असणारी राज्ये
  • आंध्र प्रदेशची मूळ राजधानी कोणती होती?
  • तिसऱ्यांदा अमरावती राजधानी
Andhra Pradesh Capital Change History: आपल्या देशाच्या इतिहासात प्रत्येक राज्य आपल्या वेगळेपणासाठी ओळखले जाते. प्रत्येकाची स्वत:ची वेगळी संस्कृती आणि प्रशासकीय प्रणाली आहे. भारतातील काही राज्यांना एकापेक्षा जास्त राजधान्या आहेत तर काही राज्ये वारंवार राजधान्या बदलल्यामुळे चर्चत आहेत. आज आपण दक्षिण भारतातल्या अशाच एका राज्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याची राजधानी एकदा – दोनदा नव्हे तर तीन वेळा बदलेली आहे.

दोन राजधानी असणारी राज्ये

आपल्या देशातील हिमाचल प्रदेश व्यतिरिक्त, उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांना दोन राजधान्या आहेत. हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी शिमला तर हिवाळी राजधानी धर्मशाळा येथे आहे. उत्तराखंडची उन्हाळी राजधानी गैरसैण तर हिवाळी राजधानी डेहराडून आहे. तसेच महाराष्ट्राची उन्हाळी राजधानी मुंबई तर हिवाळी राजधानी नागपूर आहे.

भारताचे एक महत्त्वाचे दक्षिण राज्य असलेल्या आंध्र प्रदेशाने आपली राजधानी चक्क तीन वेळा बदलली आहे. इतकेच नव्हे, तर या राज्याची राजधानी इतिहासातही अनेक वेळा बदलेली आहे.

IAS Chinmayee Gopal: केवळ फायलींवर नाही तर ‘ऑन फिल्ड’ अ‍ॅक्शन! भ्रष्ट कर्मचाऱ्यांना घरी पाठवणारी ही कडक अधिकारी कोण?

आंध्र प्रदेशची मूळ राजधानी कोणती होती?

१९५३ पासून, आंध्र प्रदेशची राजधानी कुर्नुल होती. जी १ ऑक्टोबर १९५३ ते १ नोव्हेंबर १९५६ पर्यंत राज्याची तात्पुरती राजधानी होती. त्या काळात, तिने राज्याची तात्पुरती राजधानी म्हणून काम पाहिले.

तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद

कुर्नूलनंतर आंध्र प्रदेशाची राजधानी हैदराबाद होती. जी २०१४ मध्ये बदलण्यात आली. दोन राज्यांच्या फाळणीनंतर हैदराबादला तेलंगणा राज्याची राजधानी बनवण्यात आली.

तिसऱ्यांदा अमरावती राजधानी बनवली.

हैदराबादला तेलंगणाची राजधानी बनवल्यानंतर आंध्र प्रदेशची एक नवीन राजधानी तयार करण्यात आली. पुर्नरचना कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर, अमरावती २ जून २०२४ पासून आंध्र प्रदेशची राजधानी बनली.

Government Jobs for Typing Skills: केवळ टायपिंगच्या जोरावर मिळवता येईल का सरकारी नोकरी? पगार आणि संधींची तुम्हाला कल्पना आहे का?

Web Title: Andhra pradesh capital change history kurnool hyderabad amaravati news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Amravati City
  • Andhra Pradesh

संबंधित बातम्या

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….
1

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.