Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Loan : १७६ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ! भारतीय वंशाच्या दातृत्वाने अमेरिका का भारावली? पाहा एका क्लिकवर..

भारतीय-अमेरिकन अनिल कोचर यांनी १७६ पदवीधरांचे Anil Kochhar Education Loan स्वतः भरण्याची घोषणा केली आहे. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी दिलेल्या या ऐतिहासिक भेटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य कर्जमुक्त झाले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 10, 2026 | 12:43 PM
Anil Kochhar Education Loan

Anil Kochhar Education Loan

Follow Us
Follow Us:

Anil Kochhar Education Loan: नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या विल्सन कॉलेज ऑफ टेक्सटाईलच्या दीक्षांत समारंभात जेव्हा भारतीय-अमेरिकन वंशाचे अनिल कोजर मंचावर आले. तेव्हा १७६ पदवीधारकांचे आयुष्य कायमचे बदलणार आहे, याचा विचारही कोणी स्वप्नात केला नसेल. अनील कोचर यांनी या समारंभात असे जाहीर केले आहे की, ते आणि त्यांच्या पत्नी मर्लिन हे दोघे सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे कर्ज भरतील.

विद्यार्थ्यांकडे केवळ पदवी नसावी तर स्वप्नांना उभारी देणारी ध्येये असावीत

‘abc13.com’ च्या रिपोर्टनुसार अनिल कोचर यांनी आपले वडील प्रकाश चंद कोचर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ही ऐतिहासिक भेट दिली आहे. ते या समारंभात म्हणाले की, ही भेट त्यांचे वडील दिवंगत प्रकाश चंद कोचर यांच्या स्मरनार्थ आहे. या विद्यार्थ्यांनी जेव्हा या हॉलमधून बाहेर पडावे, ‘तेव्हा त्याच्याकडे केवळ पदवी नसावी तर स्वप्नांना उभारी देणारी ध्येये असावी’.यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय भावूक झाले. कारण हा एका मुलाने आपल्या वडिलांचा वारसा जपण्याचा केलेला एक अनोखा प्रयत्न होता.

प्रकाश चंद कोचर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी क्रिस्टीन यांनी ‘प्रकाश चंद कोचर मेमोरियल टेक्सटाइल स्कॉलरशिप’ सुरू केली होती. आता त्यांचे मुलगा आणि सून या वारस्याला एका नव्या उंचीवर घेऊन जात आहेत.

Indian Army : अग्निवीर परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार? पाहा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत!

‘कर्ज नाही, आता फक्त करिअरवर लक्ष केंद्रित करा’

विद्यार्थ्यांना संबोधित करताना अनिल कोचर म्हणाले, माझे वडील कल्पनाही करू शकले नसते की त्यांचा मुलगा त्याच संस्थेत भाषण देईल जेथे त्यांनी लोकाचे स्वागत केले होते. ते पुढे म्हणाले की आता पैशांची चिंता न करता विद्यार्थी जोखीम घेऊ शकतात आणि चांगले जीवन जगू शकतात. ज्यासाठी त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे. कॉलेज प्रशासन सध्या दानाची एकूण रक्कम मोजत आहे. परंतु त्याचा प्रभाव अमूल्य आहे.

यावरून दिसून येते की भारतीय समुदाय परदेशात केवळ नावच कमवत नाहीत तर पे बॅक (समाजाचे ऋण फेडणे) ही संस्कृतीदेखील तितक्याच ताकदीने जोपासत आहेत.

Scholarship: परदेशी विद्यापीठात शिकायचंय पण खिशाचा विचार करताय? मग ‘या’ सरकारी शिष्यवृत्तीचा नक्की लाभ घ्या.

Web Title: Anil kochhar education loan repayment nc state university graduation gift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • America
  • Education Loan

संबंधित बातम्या

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
1

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
2

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार
3

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.