Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCM CET निकाल लवकरात लवकर जाहीर करा! Vaibhav Thorat यांची मागणी

मुंबई : एमएचटी-सीईटी (पीसीएम गट) निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी Vaibhav Thorat यांनी केली आहे. पहिली परीक्षा ११ ते २० एप्रिलदरम्यान पार पडली आहे. दुसरी परीक्षा १४ ते १७ मेदरम्यान होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2026 | 03:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पीसीएम गटाची पहिली पात्रता परीक्षा ११ ते २० एप्रिलदरम्यान पार पडली
  • दुसरी परीक्षा १४ ते १७ मेदरम्यान होणार
  • पहिल्या अटेंप्टचा निकाल उशिरा लागल्यास दुसऱ्या परीक्षेचे नियोजन बिघडण्याची शक्यता
मुंबई : एमएचटी-सीईटी (पीसीएम गट) परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे सचिव ॲड. Vaibhav Thorat यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन निकाल प्रक्रियेला गती द्यावी, असे त्यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले.

एकल मातांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून दरमहा २२५० रुपये मदत; तुम्हाला या योजनेबद्दल माहिती आहे का?

पीसीएम गटाची पहिली पात्रता परीक्षा ११ ते २० एप्रिलदरम्यान पार पडली असून दुसरी परीक्षा १४ ते १७ मेदरम्यान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या अटेंप्टसाठी पुरेसा कालावधी मिळेल आणि ते अधिक चांगली तयारी करू शकतील, असे थोरात यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या अटेंप्टचा निकाल उशिरा लागल्यास दुसऱ्या परीक्षेचे नियोजन बिघडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

तसेच, सीईटी कक्षाने JEE Main आणि CBSE यांच्या निकाल प्रक्रियेचा आदर्श घ्यावा, असेही त्यांनी सुचवले. संगणकाधारित पद्धतीने परीक्षा घेण्यात येऊनही निकाल जाहीर करण्यास इतका विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा असतानाही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यंदा प्रथमच सीईटी परीक्षेसाठी दोन अटेंप्टची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या अटेंप्टचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या निकालाच्या आधारे दुसरा अटेंप्ट द्यायचा की नाही, याबाबत विद्यार्थी साशंक आहेत, त्यामुळे त्यांच्या तयारीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

रट्टा मारण्याची पद्धत बंद? सीबीएसईच्या ‘या’ नवीन नियमांमुळे विद्यार्थ्यांना भरभरून गुण का मिळताहेत?

जर पहिल्या अटेंप्टचा निकाल वेळेत जाहीर झाला, तर विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेता येईल आणि दुसऱ्या परीक्षेसाठी नियोजनबद्ध तयारी करता येईल. परिणामी, सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी ॲड. वैभव थोरात यांनी पुन्हा एकदा केली आहे.

Web Title: Announce the pcm cet results as soon as possible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Career
  • PCMC News

संबंधित बातम्या

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट
1

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
2

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
3

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
4

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.