• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Applications Can Be Made For Gds Recruitment

GDS भरतीसाठी ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज; २५ हजारपेक्षा जास्त पदांसाठी व्हॅकन्सी

ग्रामीण डाक सेवकने कुणी २५,२०० रिक्त जगा भारण्यासाठी भरतीचे आयोजन केले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना ३ मार्च २०२५ पासून अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी लेख नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 10, 2025 | 07:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ग्रामीण डाक सेवक भरतीला सुरुवात झाली आहे. GDS ने या भरतीचे आयोजन केले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही रोजगाराच्या शोधात आहात तर या भरतीचा नक्कीच फायदा घ्या. या भरती संदर्भात विशेष बातमी म्हणजे या भरतीच्या माध्यमातून २५,२०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही आहे. त्यामुळे भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना या एका गोष्टीचा फायदा होणार आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना या अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे आणि या भरती संदर्भात महत्वाचे मुद्दे जाणून घेता येणार आहे.

ITBP भरतीची वाट पाहताय? आली आहे सुवर्णभरती, भरण्यात येणार ४८ रिक्त जागा

ग्रामीण डाक सेवक पदासाठी आयोजित ही भरती ३ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. मुळात, उमेदवारांना एका ठराविक मुदतीपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीतही २८ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या भरतीच्या संदर्भात पात्रता निकषांसंदर्भात:

या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र कराव्या लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक असावेत, तसेच उमेदवारांना वयोमर्यादेसंदर्भात अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती जाहीर अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. एकंदरीत, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ४० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ३ वर्षांची सूट दिली जाईल, तर SC आणि ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ५ वर्षांची सूट देण्यात येईल. तसेच दिव्यांग उमेदवारांना अधिक १० वर्षे सूट देण्यात येईल.

जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू पाहत आहात तर तुम्ही SSC उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच तुमच्या गुणपत्रिकेत गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांचा समावेश हवा. संगणकाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच संगणकासंबंधित बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

ही सुवर्णसंधी पुन्हा नाही! टेक क्षेत्रात करियर घडवायचे असेल तर आजच Google Microsoft चे हे कोर्स फ्रीमध्ये शिकून घ्या

अशा प्रकारे करता येईल अर्ज :

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: indiapostgdsonline.gov.in.
  • ‘नवीन नोंदणी’ (New Registration) वर क्लिक करा.
  • तुमचे नाव, ईमेल, आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करून नोंदणी पूर्ण करा.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगिन करा आणि तुमचा प्रोफाइल उघडा.
  • वैयक्तिक तपशील, शैक्षणिक माहिती, आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक ती कागदपत्रे जसे की ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे इत्यादी अपलोड करा.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे याची खात्री करा.
  • एकदा अर्ज तपासून झाल्यावर पुढील टप्प्यासाठी जा.
  • दिलेल्या पर्यायांनुसार अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या.
  • भविष्यातील संदर्भासाठी ती सुरक्षित ठेवा.

Web Title: Applications can be made for gds recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 07:00 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Climate Forecast 2026: आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश

Climate Forecast 2026: आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश

Feb 23, 2026 | 10:01 AM
Rahu Favourite Zodiac Signs: या राशीच्या लोकांवर असतो राहूचा आशीर्वाद, संकटातही मिळते साथ

Rahu Favourite Zodiac Signs: या राशीच्या लोकांवर असतो राहूचा आशीर्वाद, संकटातही मिळते साथ

Feb 23, 2026 | 10:00 AM
1 दिवसात किती किलोमीटर चालायला हवं? रोज चालण्याचे तुफान फायदे

1 दिवसात किती किलोमीटर चालायला हवं? रोज चालण्याचे तुफान फायदे

Feb 23, 2026 | 09:57 AM
Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान; दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं, Video तुफान व्हायरल

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान; दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं, Video तुफान व्हायरल

Feb 23, 2026 | 09:54 AM
IND vs SA : भारत अजूनही विश्वचषक उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का? कसा असेल World Cup चा मार्ग, वाचा सविस्तर

IND vs SA : भारत अजूनही विश्वचषक उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का? कसा असेल World Cup चा मार्ग, वाचा सविस्तर

Feb 23, 2026 | 09:52 AM
कुख्यात ड्रग माफिया ‘ El Mencho’ लष्करी कारवाईत ठार; मेक्सिकोमध्ये हिंसाचार, गँगस्टर्सचा रस्त्यावर राडा, पाहा थरारक VIDEO

कुख्यात ड्रग माफिया ‘ El Mencho’ लष्करी कारवाईत ठार; मेक्सिकोमध्ये हिंसाचार, गँगस्टर्सचा रस्त्यावर राडा, पाहा थरारक VIDEO

Feb 23, 2026 | 09:50 AM
अनुराग कश्यपननंतर आता प्रकाश राजने साधला The Kerala Story 2 वर निशाणा; बीफ-पोर्क थाळीचा फोटो शेअर करत केली टीका

अनुराग कश्यपननंतर आता प्रकाश राजने साधला The Kerala Story 2 वर निशाणा; बीफ-पोर्क थाळीचा फोटो शेअर करत केली टीका

Feb 23, 2026 | 09:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.