Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राध्यापक होण्याची तयारी करत आहात ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे

प्राध्यापक होण्यासाठी तयारी करत आहे. तर ही बातमी आनंदाची आहे. हजारो पदांसाठी प्राध्यापकांची भरती प्रकिया सुरु होणार आहे. उत्तर प्रदेश लवकरच सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती सुरु करणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2025 | 01:20 PM
professor ( फोटो सौजन्य: pinterest)

professor ( फोटो सौजन्य: pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

प्राध्यापक होण्याची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हजारो पदांसाठी प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. उत्तर प्रदेशात लवकरच सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती सुरु होणार आहे. ज्यासाठी शिक्षण संचालनायला भरती प्रक्रिया अंतिम केली आहे. या सर्व भरती उत्तर प्रदेश लोकसेवा अयोग्य (UPPSC) मार्फत केल्या जाणार आहेत. ज्यासाठी रिक्त पदांची माहिती शिक्षण संचालनालयाकडून शक्य तितक्या लवकर UPPSC ला पाठवण्यात येणार आहे.

संधींचा नवा मार्ग! १२ वी नंतर कॉमर्समध्ये करा करिअर

मोठी संधी
जे उमेदवार प्राध्यापक होण्यासाठी तयारी करत आहेत, किंवा ज्यांचे त्या पात्रतेचे शिक्षण झाले आहे. अशा उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यास अडचण नाही. हजारो पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळं तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने आगामी शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये सरकारी पदवी महाविद्यालयांमध्ये ही भरती करणार आहे.

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाला 23 विषयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या 562 रिक्त पदांबद्दल शिक्षण संचालनालयाने माहिती पाठवली होती. ज्याची अधिसूचना लवकरच जाहीर केली जाऊ शकते. 71 नवीन पदवी महाविद्यालयांसाठीही भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. ज्यामुळे सहाय्यक पदांची संख्या वाढली आहे.

71 महाविद्यालयांमध्ये भरती प्रक्रियेला मान्यता

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील 71 नवीन पदवी महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 16 अतिरिक्त शिक्षक पदांना मान्यता देण्यात आली आहे. कला शाखेत आठ, विज्ञान शाखेत पाच, वाणिज्य शाखेत दोन आणि ग्रंथालय शाखेत एक सहाय्यक प्राध्यापक भरती करण्यात येणार आहे. माळलेल्या म्हणीनुसार पुढील भरतीमध्ये यूपीपीएससीकडून या पदांसाठी अर्ज जारी केले जातील.

1698 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) आगामी शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये सरकारी पदवी महाविद्यालयांमध्ये 1698 सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याची योजना आखण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालक अमित भारद्वाज यांच्या मते, राज्यातील 71 नवीन सरकारी महाविद्यालयांचे कामकाज सुरू करण्यासाठी सहाय्यक प्राध्यापकांच्या 1136 पदांची भरती केली जाणार आहे. ही पदे भरण्यासाठी लवकरच यूपीपीएससीला माहिती दिली जाईल.

याआधी २३ विषयांमधील सहायक प्राध्यापकांच्या ५६२ पदांची माहिती यूपीपीएससीला देण्यात आली होती. अश्याप्रकारे , सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त पदांची संख्या एकूण 1698 झाली आहे.

दहावी-बारावीतील गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार ३० हजारांचं रोख पारितोषिक

Web Title: Are you preparing to become a professor then this news is for you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • Career
  • New jobs
  • Professor Jobs

संबंधित बातम्या

करिअर ब्रेक आणि लिंगभेदामुळे स्त्रियांना २०% पेक्षा अधिक वेतनतफावत, नोकरी सर्वेक्षणातून माहिती समोर
1

करिअर ब्रेक आणि लिंगभेदामुळे स्त्रियांना २०% पेक्षा अधिक वेतनतफावत, नोकरी सर्वेक्षणातून माहिती समोर

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज
2

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज

Pune News: प्राध्यापक भरतीच्या संर्दभात शासनाच आश्वासन म्हणजे लबाड घरचं आवतान; भ्रष्टाचाराविरोधात…
3

Pune News: प्राध्यापक भरतीच्या संर्दभात शासनाच आश्वासन म्हणजे लबाड घरचं आवतान; भ्रष्टाचाराविरोधात…

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले
4

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.