Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August 23 History: आज राष्ट्रीय अंतराळ दिन; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास..

August 23 History: आज भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. त्यामुळे आजचा दिवस अंतराळ यशांचा गौरव करण्याचा नाही, तर अंतराळ विज्ञानात नव्या संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीच्या उत्साहाचा दिवस आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 23, 2026 | 10:43 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

August 23 History: २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. प्रज्ञान रोव्हरच्या यशस्वी तैनातीनंतर सॉफ्ट-लँडिंग करण्यात आले. लँडिंग साइटला ‘शिव शक्ती’ पॉइंट असे नाव देण्यात आले आणि २३ ऑगस्ट हा “राष्ट्रीय अंतराळ दिवस” ​​म्हणून घोषित करण्यात आला. राष्ट्रीय अंतराळ दिन हा केवळ भारताच्या अंतराळ यशांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर अंतराळ विज्ञानात नव्या संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीच्या उत्साहाचा दिवस आहे. शाळा, महाविद्यालये आणि विज्ञान केंद्रे यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अंतराळ विज्ञानाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

२३ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1839 : युनायटेड किंग्डमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
  • 1914 : पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1942 : मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडची लढाई सुरू झाली.
  • 1966 : लूनार ऑर्बिटर-1 या मानवरहित यानाने चंद्रावरून पृथ्वीची पहिली छायाचित्रे घेतली.
  • 1990 : आर्मेनियाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1991 : सार्वजनिक वापरासाठी वर्ल्ड वाइड वेब लाँच केले गेले.
  • 1997 : हळदीच्या पेटंटसाठी भारताने अमेरिकेसोबत सुरू असलेली कायदेशीर लढाई जिंकली. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकेच्या पेटंटला आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • 2005 : कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
  • 2011 : लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीची सत्ता संपुष्टात.
  • 2012 : राजस्थानमध्ये अतिवृष्टीमुळे 30 जणांचा मृत्यू.
  • 2023 : चांद्रयान-3 मिशनने भारतीय इतिहासातील पहिले चंद्र लँडिंग सुरू केले.
IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..

२३ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1754 : ‘लुई (सोळावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1793)
  • 1852 : ‘राधा गोबिंद कार’ – भारतीय वैद्य आणि दानकर्ते यांचा जन्म. (मृत्यू : 19 डिसेंबर 1918)
  • 1872 : ‘तांगुतरी प्रकाशम’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 20 मे 1957)
  • 1890 : ‘हॅरी फ्रँक गग्नेहॅम’ – न्यूज-डे चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 22 जानेवारी 1971)
  • 1918 : ‘गोविंद विनायक करंदीकर’ – श्रेष्ठ कवी यांचा जन्म. (मृत्यू : 14 मार्च 2010)
  • 1944 : ‘सायरा बानू’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1951 : ‘नूर’ – जॉर्डनची राणी यांचा जन्म.
  • 1961 : ‘भूपेश बघेल’ – छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1973 : ‘मलायका अरोरा’ – मॉडेल आणि अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1988 : ‘वाणी कपूर’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
IIT Madras : इंजिनिअरिंगसाठी प्रसिद्ध असलेली IIT मद्रास आता ‘या’ क्षेत्रात टाकणार पाऊल; जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

२३ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 634 : 634ई.पुर्व  : ‘अबू बकर’ – अरब खलिफा यांचे निधन.
  • 1363 : ‘चेन ओंलियांग डहाण’ – राजवटीचे संस्थापक यांचे निधन.
  • 1806 : ‘चार्ल्स कुलोम’ – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 जून 1736)
  • 1892 : ‘डियोडोरो डा फोन्सेका’ – ब्राझीलचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 5 ऑगस्ट 1827)
  • 1971 : ‘हंसा वाडकर’ – मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 24 जानेवारी 1924)
  • 1974 : ‘डॉ. शंकर दामोदर पेंडसे’ – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1897)
  • 1975 : ‘पं. विनायकराव पटवर्धन’ – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते यांचे निधन. (जन्म : 22 जुलै 1898)
  • 1994 : ‘आरती साहा’ – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1940)
  • 1997 : ‘एरिक गेयरी’ – ग्रेनाडा चे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1922)
  • 2013 : ‘रिचर्ड जे. कॉर्मन’ – आर.जे. कॉमन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 22 जुलै 1955)

Web Title: August 23 history national space day historical events births deaths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Plant Milk Day 2026: हृदयरोग आणि अपचनावर मात! जाणून घ्या बदाम आणि सोया दूध पिण्याचे थक्क करणारे आरोग्यदायी फायदे
1

World Plant Milk Day 2026: हृदयरोग आणि अपचनावर मात! जाणून घ्या बदाम आणि सोया दूध पिण्याचे थक्क करणारे आरोग्यदायी फायदे

Madras Day: मद्रास दिनानिमित्त जाणून घ्या चेन्नईचा गौरवशाली इतिहास; 1639 चा करार, स्थापत्यकलेचे वैभव आणि आधुनिक शहराची खास गोष्ट
2

Madras Day: मद्रास दिनानिमित्त जाणून घ्या चेन्नईचा गौरवशाली इतिहास; 1639 चा करार, स्थापत्यकलेचे वैभव आणि आधुनिक शहराची खास गोष्ट

Natal Indian Congress: आज नॅटल इंडियन कॉंग्रेसचा स्थापना दिवस; जाणून घ्या २२ ऑगस्टचा इतिहास..
3

Natal Indian Congress: आज नॅटल इंडियन कॉंग्रेसचा स्थापना दिवस; जाणून घ्या २२ ऑगस्टचा इतिहास..

World Senior Citizen Day : अनुभवाचा अनमोल ठेवा! जाणून घ्या 21 ऑगस्टलाच का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस??
4

World Senior Citizen Day : अनुभवाचा अनमोल ठेवा! जाणून घ्या 21 ऑगस्टलाच का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस??

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.