Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bakrid Holiday 2026: चंद्रदर्शनामुळे सुट्ट्यांचे गणित बदलले! महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये नेमकी कधी असणार सरकारी सुट्टी?

Bakrid Holiday 2026:बकरीद (ईद-उल-अजहा) २०२६ च्या सुट्टीबाबत सविस्तर माहिती. चंद्रदर्शनामुळे २७ आणि २८ मे च्या सुट्ट्यांमध्ये झालेला बदल, बँका आणि सरकारी कार्यालयांचे अपडेट्स वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 27, 2026 | 03:53 PM
bakrid

bakrid

Follow Us
Follow Us:

Bakrid Holiday 2026: बकरीद (ईद-उल-अजहा) २०२६ च्या तारखेबाबत लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आधी हा सण २७ मे रोजी साजरा केला जाणार आहे, असे मानले जात होते. मात्र, आता चंद्रदर्शनाचे नवीन अहवाल आणि सरकारी अपडेटनुसार देशातील बहुतांश राज्यांमध्ये बकरीद २८ मे २०२६ रोजी साजरी केली जाईल. परंतु, तरीही काही राज्यांमध्ये हा सण २७ मे रोजी साजरा केला जाऊ शकतो. याच कारणामुळे शाळा, महाविद्यालये आणि सरकारी सुट्ट्यांच्या तारखांमध्येही बदल असू शकतो.

कोणत्या राज्यात कधी साजरी होणार बकरीद?

देशातील काही राज्यात चंद्र लवकर दिसल्याने बकरीद २७ मे रोजी साजरी केली जाऊ शकते. यामध्ये जम्मू-काश्मिर आणि उत्तर भारतातील काही ठराविक भागांचा समावेश होतो. तर दुसरीकडे देशातील बहुतांश राज्यामध्ये २८ मे रोजी बकरीद साजरी केली जाईल.

दिल्ली, उत्तर प्रदेशाचा काही भाग, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, हरियाणाचे अनेक जिल्हे आणि केरळसह देशातील बहुतांश राज्यामध्ये २८ मे रोजी बकरीद साजरी केली जाईल. याशिवाय केंद्र सरकारी कार्यालये आणि बहुतांश बँकाही याच दिवशी बंद राहण्याची शक्यता आहे.

Zimmermann Telegram History: ‘त्या’ एका गुप्त पत्राने पहिल्या महायुद्धाचा इतिहास कसा बदलला? जर्मनीचा कोणता डाव अमेरिकेमुळे उलटला?

बकरीद वेगवेगळ्या तारखेला का साजरी केली जाते?

तसे पाहता, बकरीद इस्लामिक कॅलेंडरनुसार साजरी केली जाते. हे कॅलेंडर चंद्रदर्शनावर आधारित असते. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या तारखांना बकरीद साजरी केली जाईल.

बँका आणि सरकारी कार्यालये कधी बंद राहणार?

केंद्र सरकारची बहुतांश कार्यालये २८ मे रोजी बंद राहतील. तसेच, बहुतांश राज्यामध्ये सरकारी कामासाठी याच दिवशी सुट्टी असेल. सध्या देशातील बहुतांश भागात २८ मे रोजी बकरीद साजरी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, जम्मू-काश्मिर आणि काही विशिष्ट भागांमध्ये २७ मे रोजी हा सण साजरा केला जाऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनुसार सुट्टीच्या तारखेत बदल असू शकतो.

SSC GD कॉन्स्टेबलची पुनरपरीक्षा जाहीर; पण २९ मे रोजी होणारा हा पेपर नेमका कोणत्या उमेदवारांसाठी आहे ?

Web Title: Bakrid holiday 2026 date confusion may 27 or 28 bank school closures moon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Bank Holiday
  • goverment news
  • School Holiday

संबंधित बातम्या

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
1

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.