Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Department : विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंद, शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी

Education Department News : मागील काही काळापासून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारी मारहाण आणि मानसिक छळ या घटना सातत्याने समोर येत आहेत. याचदरम्यान आता शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 22, 2025 | 02:43 PM
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंद, शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी

विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंद, शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी

Follow Us
Close
Follow Us:
  • विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंद
  • शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी
  • काय आहेत नवीन नियमावली
अमरावती: वसई येथील एका शाळेतील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्याथ्यांचा शाळेत उशिरा आल्याबद्दल शिक्षा महणून १०० उठाबशा करायाला लावल्यामुळे मृत्यू झालय, या घटनेमुळे पालकांमध्ये संताप पसरला. या प्रकाराची सरकारनेही गांभीयनि दखल घेतली असून, वसई येथील या शाळेची नोंदणी रद करण्यात आली आहे. त्याशिवाय शालेय शिक्षणा विभागाने सर्व श्वळांसाठी नियमावली जारी करत विद्याथ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा देण्यास बंदी घातली आहे.

राज्य शिक्षण विभागाने जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार महाराष्ट्रातील शाळांना आता अधिक कठोर बाल सुरक्षा आराखड्याचे पालन करावे लागेल. ज्यात शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावर बंदी घातली आहे. त्याशिवाय जर अशा घटना घडल्या तर या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांना वेळेत अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे निर्देश केंद्र सरकारच्या शालेय सुरक्षा आणि संरक्षणावरील मार्गदर्शक तत्त्वे (२०२१) सर्व शाळांवर, मग त्या कोणत्याही मंडळाच्या किंवा व्यवस्थापनाच्या असोत, त्यांच्यासाती हे नियम बंधनकारक आहेत. विद्याथ्यांच्या सुरक्षेस्ठठी शाळा प्रमुख, कर्मचारी आणि व्यवस्थापनावर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना विद्याव्यविर शारीरिक किंवा मानसिक शिक्षा करण्यास मनाई आहे.

प्रवेशपत्र आज जाहीर होण्याची शक्यता; कसे कराल प्रवेशपत्र डाउनलोड?

प्रतिबंधित कृत्यांमध्ये मारहाण करणे किंवा कानशिलात लावणे, कान किया केस ओडणे, विद्यार्थ्यांना उठाबशा काढायाला लावणे, त्यांना जास्त वेळ उन्हात किंवा पावसात वर्गाबाहेर उभे करणे, विद्यार्थ्यांना आता ढकलणे, त्यांना गुडघे टेकवत जमिनीवर बस्सयला लावणे, शिक्षेच्या स्वरूपात अन्न किंवा पाणी जपा करणे आणि वारंवार तोंडी अपमान करणे किंवा धमक्या देणे यांचा समावेश आहे. मुंबईतील एका शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की, शिस्त ही आदर आणि संवादावर आधारित असली पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाशी परी जसे वागता त्याच प्रकारे विद्यार्थ्यांना शिस्त लावली पाहिजे, भीतीपेक्षा स्पष्ट आणि ठाम संवाद अधिक प्रभावी असतो असं त्यांनी महटलं तर शाळांनी सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण शिस्त पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. शिक्षा हो रचनात्मक असावी, जसे की विद्याभ्यांला निबंध लिहायला सांगणे किथा कविता तोडपाठ करायला लावणे, शारीरिक किंवा तोंडी गैरवर्तन नसावे असं एका सरकारी शाळेतील शिक्षक यांनी सूचवलं आहे. कारणांसाठी सुरक्षिततेशी संबंधित अपरिहार्य असल्याशिवाय खासगी

संदेश, चैट किया सोशल मीडियाद्वारे विद्याथ्यांशी वैयक्तिक संवाद टाळण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत पालकांच्या आणि संस्थेच्या परवानगीशिवाय विद्याथ्यांचे फोटो अथवा व्हिडिओ घेणे किंवा ते वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व शाळांनी सुलभपायाभूत सुविधा आणि सोयीसुविधा सुनिश्रित केल्या पाहिजेत आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणारी स्पष्ट, पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे. शाळा प्रमुखांनी सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही घटना तात्काळ नोंदवणे, सीसीटीकी फुटेज, उपस्थिती नोंदी आणि लेखी तक्रारीसारखे पुरावे जतन करणे आणि प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा किंवा बाल न्याय कायद्यांतर्गत येणाऱ्या गंभीर प्रकरणांमध्ये शाळांनी २४ तासांच्या आत पोलिसांत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.

ग्रामीण व आदिवासी भागात चिंतेचे वातावरण

ग्रामीण आणि आदिवासी याच्या भागांमध्ये अंमलबजावणीबद्दल चिंता कायम आहे. आदिवासीबहुल भागांमध्ये अनेक शाजा चालवणाऱ्या एका संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकाने सांगितले की, पायाभूत सुविधांमधील त्रुटीमुळे आकाने निर्माण होऊ शकतात. धोरणे अनेकदा चांगल्या हेतूने तयार केली जातात, परंतु अंमलबजावणी कमी पडते. उदाहरणार्थ ज्या शाळांमध्ये नियमित वीज, इंटरनेट किंवा सेल्युलर कनेक्टिव्हिटी नाही अशा शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमे-यांची देखभाल करणे कठीण आहे, असे त्यांनी म्हटले, तर या नियमावलीत केवळ वैयक्तिक कर्मचाऱ्यांवरच नव्हे तर शाळा व्यवस्थापनावरही जबाबदारी टाकण्यात आली आहे. तक्रारी दडपणे, तक्रार नोंदवण्यात विलंब करणे, नोंदी नष्ट करणे किंवा सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार करण्यावर व्यवस्थापन आणि अधिका-यांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असे निर्देशांमध्ये म्हटले आहे.

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बंपर नोकऱ्या, वीज विभागात 2700 रिक्त पदांची भरती; संधी दवडू नका

Web Title: Ban on providing physical and mental education to students new regulations issued by the education department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • education
  • maharashtra
  • School

संबंधित बातम्या

RTO News : प्रवाशांसाठी डिजीटल सुरक्षा व्यवस्था; वाहनांमध्ये VMT आणि पॅनिक बटन अनिवार्य
1

RTO News : प्रवाशांसाठी डिजीटल सुरक्षा व्यवस्था; वाहनांमध्ये VMT आणि पॅनिक बटन अनिवार्य

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 10 महिन्यांत 47जणांचा बळी ; वनविभागाच्या डायरीत 5 वर्षांत 300 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद
2

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 10 महिन्यांत 47जणांचा बळी ; वनविभागाच्या डायरीत 5 वर्षांत 300 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद

Maharashtra Local Body Election Result 2025 : चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान
3

Maharashtra Local Body Election Result 2025 : चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान

Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व
4

Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.