• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pcmc Changed Timing Of School 9 To 12 Due To Cold Weather Marathi News

मोठी बातमी! गारठ्याचा शाळांना फटका; वेळापत्रकात बदल, महापालिकेच्या शाळा आता…

शाळेच्या वेळेत बदल झाल्यानंतर शिक्षक व मुख्याध्यापकांनी वेळेआधीच शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेच्या पालनात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 18, 2025 | 02:35 AM
मोठी बातमी! गारठ्याचा शाळांना फटका; वेळापत्रकात बदल, महापालिकेच्या शाळा आता...

हिवाळ्यामुळे शाळांच्या वेळापत्रकात बदल (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये थंडीचा कडाका
शाळांच्या वेळापत्रकात करण्यात आला बदल
सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत शाळा सुरू असणार
 
पिंपरी: वाढती थंडी आणि हिवाळ्यात लवकर पडणारा अंधार लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या निर्णयानुसार आता सर्व महापालिका शाळा सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भरविण्यात येणार आहेत.

सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सकाळी उशीरापर्यंत कडाक्याची थंडी जाणवते, तर संध्याकाळी लवकर अंधार पडतो. यापूर्वी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना घरी परतताना अंधाराचा सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांकडून चिंता व्यक्त केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता विचारात घेत प्रशासनाने शाळांच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बदलामुळे सकाळच्या तीव्र थंडीत विद्यार्थ्यांना लवकर बाहेर पडावे लागणार नाही, तसेच शाळा लवकर सुटल्याने विद्यार्थी अंधार पडण्यापूर्वी सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील. याशिवाय, वेळेतील बदलामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी विश्रांती मिळून उपस्थिती वाढण्यास व शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयामुळे पालकांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.

100 उठाबशा अन् विद्यार्थ्यांनीचा मृत्यू! अखेर ‘त्या’ शाळेवर राज्य सरकारची मोठी कारवाई, शाळांबाबत दिला महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, शाळेच्या वेळेत बदल झाल्यानंतर शिक्षक व मुख्याध्यापकांनी वेळेआधीच शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेच्या पालनात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
राज्यात नुसती हुडहुडी अन् कुडकुडी

उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांचा जोर वाढल्याने महाराष्ट्रातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याखाली नोंदवले जात आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५ अंश, तर माथेरानमध्ये १७ अंश इतकी नोंद झाली. अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक थंडी जाणवत असून येथे पारा ६.६ अंशांवर घसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद याच जिल्ह्यात झाली आहे.Maharashtra Weather News update: राज्यात नुसती हुडहुडी अन् कुडकुडी! अनेक शहरांत तापमान १० अंशांखाली

पुणे आणि नाशिकमध्येही तापमान ७ ते ८ अंशांपर्यंत खाली आले आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की उत्तर भारतातून वेगाने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पाऱ्याची घसरण यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Pcmc changed timing of school 9 to 12 due to cold weather marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • PCMC News
  • School
  • Winter Season

संबंधित बातम्या

धरण उशाला अन् कोरड घशाला! भामा-आसखेड योजनेला 2027 चा मुहूर्त
1

धरण उशाला अन् कोरड घशाला! भामा-आसखेड योजनेला 2027 चा मुहूर्त

PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड
2

PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

ही दोस्ती तुटायची नाय…; शाळकरी मित्र नगरपालिकेच्या सभागृहात एकत्र दिसणार
3

ही दोस्ती तुटायची नाय…; शाळकरी मित्र नगरपालिकेच्या सभागृहात एकत्र दिसणार

जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था! अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; शिक्षणाऐवजी गैरसोयींचाच सामना
4

जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था! अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; शिक्षणाऐवजी गैरसोयींचाच सामना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दुचाकीवरून निघालेल्या तरुणांना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण; साथीदारांना बोलावलं अन्…

दुचाकीवरून निघालेल्या तरुणांना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण; साथीदारांना बोलावलं अन्…

Feb 08, 2026 | 09:16 AM
भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

Feb 08, 2026 | 09:06 AM
रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

Feb 08, 2026 | 08:48 AM
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

Feb 08, 2026 | 08:31 AM
मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

Feb 08, 2026 | 08:08 AM
कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

Feb 08, 2026 | 08:00 AM
मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

Feb 08, 2026 | 07:17 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.