• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Bank Of Baroda Lbo Recruitment 2025

बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025 : 2500 पदांसाठी संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया व पात्रता

बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. एकूण २५०० पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 06, 2025 | 04:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) अंतर्गत लोकल बँक ऑफिसर (Local Bank Officer, LBO) या पदांसाठी एकूण 2500 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना बँक ऑफ बडोदाने जाहीर केली असून, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना 24 जुलै 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

परदेशात जाऊन नोकरी करण्याचा विचार आहे? लाखोंचा पगार सोडून गेली परदेशात; आता करतेय पश्चाताप

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्नातक पदवी घेतलेली असावी. त्यासोबतच उमेदवाराकडे कोणत्याही वाणिज्यिक बँकेत किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँकेत किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच, बँकेने नमूद केलेल्या इतर अटी व पात्रताही पूर्ण कराव्या लागतील.

वयोमर्यादा व सवलती

उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे इतकी असावी. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सवलत दिली जाणार आहे.

अर्ज फी (Application Fees)

  • सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी : ₹850/-
  • SC/ST आणि महिला उमेदवारांसाठी : ₹175/-

11th Admission: अकरावी प्रथम फेरीअंतर्गत प्रवेशाकरिता शेवटचे दोन दिवस बाकी; कॅप अंतर्गत ‘इतके’ प्रवेश निश्चित 

निवड प्रक्रिया (Selection Process)

उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, सायकोमेट्रिक टेस्ट आणि मुलाखत (Interview) यावर आधारित असेल.
लिखित परीक्षेत इंग्रजी, सामान्य/आर्थिक ज्ञान, बँकिंग जागरूकता, लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड यावर आधारित 120 गुणांची MCQ स्वरूपातील 120 प्रश्नांची चाचणी घेतली जाईल. परीक्षेचे कालावधी 2 तास ठेवण्यात आले आहे.
लिखित परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना पुढे ग्रुप डिस्कशन किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्ज कसा करावा?

उमेदवारांना बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.

Web Title: Bank of baroda lbo recruitment 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • Bank OF Baroda

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुस्तकांचा सुगंध, कवितांची ओळख! बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारं भावस्पर्शी ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

पुस्तकांचा सुगंध, कवितांची ओळख! बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारं भावस्पर्शी ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

Feb 08, 2026 | 02:21 PM
Himanta Biswa Sarma : AI व्हिडिओने आसामचे राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांनी बंदुकीतून केले मुस्लीम समुदायाला लक्ष्य

Himanta Biswa Sarma : AI व्हिडिओने आसामचे राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांनी बंदुकीतून केले मुस्लीम समुदायाला लक्ष्य

Feb 08, 2026 | 02:20 PM
PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…

PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…

Feb 08, 2026 | 02:09 PM
व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

Feb 08, 2026 | 02:08 PM
‘या सगळ्याला कोरियन संस्कृती जबाबदार नाही’; तीन बहिणींच्या मृत्यूवर पॉप स्टार Aoora चे धक्कादायक विधान

‘या सगळ्याला कोरियन संस्कृती जबाबदार नाही’; तीन बहिणींच्या मृत्यूवर पॉप स्टार Aoora चे धक्कादायक विधान

Feb 08, 2026 | 02:02 PM
Bigg Boss Marathi Season 6: ‘तुझ्यात मी माझा Best Friend बघते…’ तन्वीचा वाढला पारा, आयुषवर केला बुक्यांचा मारा!

Bigg Boss Marathi Season 6: ‘तुझ्यात मी माझा Best Friend बघते…’ तन्वीचा वाढला पारा, आयुषवर केला बुक्यांचा मारा!

Feb 08, 2026 | 02:00 PM
Lord Khandoba: काय आहे जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या

Lord Khandoba: काय आहे जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या

Feb 08, 2026 | 01:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.