Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govt Jobs After 12th: पदवीशिवाय सरकारी नोकरी कशी मिळवायची? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मार्ग

Govt Jobs After 12th: पदवीचे शिक्षण घेता घेता आत्मनिर्भर बना! १२ वी नंतर मिळणाऱ्या एनडीए, एसएससी सीएचएसएल, रेल्वे आणि बँकतील विविध पदे यांसारख्या उच्च पगाराच्या सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी आणि त्यांचे फायदे येथे पहा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 24, 2026 | 01:03 PM
goverment job

goverment job

Follow Us
Follow Us:

Govt Jobs After 12th: एखाद्या विद्यार्थ्यांसाठी १८ व्या वर्षी सरकारी नोकरी मिळवण्यापेक्षा उत्तम गोष्ट कोणती असू शकते. भारतात अशा सरकारी नोकऱ्या आहेत, ज्यांना पदवीची गरज नसून केवळ १२ वी च्या शिक्षणावर  नोकरी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या नोकऱ्यांबद्दल..

तसे पाहता पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेक नोकऱ्या मिळू शकतात. परंतु, त्यापैकी अशा काही सर्वोत्तम नोकऱ्या आहेत, ज्यांची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांला असायला हवी..

‘या’ क्षेत्रात १२ वी नंतर लगेच नोकरी मिळू शकते

एनडीए (NDA-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी): तरूण वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न देशसेवा करण्याचे असते. 12 वी नंतर एनडीएच्या माध्यमातून सैन्यात जाण्याचा मार्ग मोकळा होतो. यामध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन उमेद्वार थेट अधिकारी बनू शकतो.

एसएससी सीएचएसएल (SSC CHSL): यामध्ये ‘कर्मचारी निवड आयोगाची’ (SSC) सीएचएसएल ही अत्यंत लोकप्रिय परीक्षा असून यामार्फत सरकारच्या विविध विभागात भरती केली जाते.

CBSE Fake News Alert: सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वी च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन खरोखरच रद्द? जाणून घ्या सत्य!

रेल्वे भरती (Railway Jobs): रेल्वेमधील अशी अनेक पदे आहेत, जी १२ वी उत्तीर्ण झाल्यांनंतर लगेच मिळवता येतात. या नोकऱ्यामध्ये चांगले वेतन आणि उत्तम सुविधाही मिळतात.

बँकिंग क्षेत्र (Banking job): विद्यार्थ्यांना १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेतल्या अनेक पदांसाठी अर्ज करता येतो. बँकेच्या अनेक पदांसाठी शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे आवश्यक असते.

अग्निवीर योजना(Agniveer Program): सैन्याची अग्निवीर योजना देखील तरूणांसाठी योग्य वयात रोजगार मिळवण्याचे मोठे माध्यम आहे. ज्या विद्यार्थ्यांना देशसेवेची आवड आहे, ते या क्षेत्रात आपले नशीब आजमावून पाहू शकतात.

Jobs Safe from AI: रोबोट्स कधीही घेऊ शकणार नाहीत ‘या’ क्षेत्रांतील नोकऱ्यांची जागा; याचे नेमके कारण वाचा एका क्लिकवर.. 

कमी वयात नोकरी मिळण्याचे फायदे

जर कमी वयात म्हणजेच १८ ते २० व्या वर्षीच विद्यार्थी नोकरी मिळवू शकला, तर तो आयुष्यात खूप काही करू शकतो. जेव्हा कमाईचा मार्ग उपलब्ध होतो, तेव्हा तो कोणत्याही दबावाशिवाय स्वत:च्या आवडीनिवडी जपू शकतो, ज्यामुळे त्याचे जीवन सुकर होते.

Web Title: Best govt jobs after 12th pass nda ssc chsl railway bank clerk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • 12th
  • Army Job
  • central goverment
  • central government employee

संबंधित बातम्या

Career Options After 12th: मल्टीनेशनल कंपनीत काम करायचयं! मग १२ वी नंतर ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात करिअरसाठी गेमचेंजर
1

Career Options After 12th: मल्टीनेशनल कंपनीत काम करायचयं! मग १२ वी नंतर ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात करिअरसाठी गेमचेंजर

१ लीटर इथेनॉल बनवण्यासाठी नक्की किती पाणी खर्च होतं? केंद्र सरकारने अखेर सांगितलं खरं; ‘ते’ सगळे दावे फेटाळले!
2

१ लीटर इथेनॉल बनवण्यासाठी नक्की किती पाणी खर्च होतं? केंद्र सरकारने अखेर सांगितलं खरं; ‘ते’ सगळे दावे फेटाळले!

मोठी बातमी! केंद्र सरकारची ‘मेटा’ला नवीन नोटीस; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कंटेंटवरून थेट समन्स जारी
3

मोठी बातमी! केंद्र सरकारची ‘मेटा’ला नवीन नोटीस; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कंटेंटवरून थेट समन्स जारी

Dhruv Rathee च्या वादग्रस्त व्हिडिओवर १५ दिवसांत निर्णय घ्या; दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारच्या GAC ला कडक निर्देश
4

Dhruv Rathee च्या वादग्रस्त व्हिडिओवर १५ दिवसांत निर्णय घ्या; दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारच्या GAC ला कडक निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.