NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) परीक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी आणि संघटनात्मक रचना मजबूत करण्यासाठी 'बिल्ड न्यू एनटीए' मोहिमेअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
UGC National Scholarship 2026: यूजीसीच्या नवीन राष्ट्रीय स्कॉलरशिप योजनांसाठी कोण पात्र आहे? ईशान उदय आणि पोस्ट ग्रॅजुएट स्कॉलरशिपअंतर्गत किती आर्थिक मदत मिळते? जाणून घ्या सविस्तर...
Central Tax Devolution : आगामी सणासुदीचा काळ पाहता केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी आपली तिजोरी उघडली आहे. राज्यांमधील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने १.०९ लाख कोटी…
Raghav Chaddha: आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या राघव चड्ढा यांच्या मौनावर आणि नीट पेपरफुटीवर जबाब न दिल्याबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, पण आता त्यांनी राज्यसभेत या…
नीट पेपर फुटीच्या वादानंतर लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक २०२६ मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विरोधकांवर असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप केला.
Devendra Fadnavis on Central Goverment: देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार का? या चर्चांवर स्वतः फडणवीसांनी पूर्णविराम लावला असून मी मुंबईतच राहून महाराष्ट्राची सेवा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नीट पेपरफुटीवरून झालेल्या गदारोळानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेने ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईही केली जाईल.
Raj Thackeray News: दिल्लीत NEET आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पोलिसांना आदेश देणाऱ्या व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे.
कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारसमोर ४ अटी ठेवल्या आहेत. तर राहुल गांधींनी १० वर्षांतील १५२ पेपर लीक प्रकरणांवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे गुरुवारी 'मौन आंदोलन' करणार असून…
राहुल गांधींनी चर्चेची मागणी मान्य झाल्यानंतर पुन्हा अट बदलल्याचा आरोप केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे. राहुल गांधींचे वर्तन लोकशाहीच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे असल्याचे त्यांनी म्हटले.
दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी सर्व पक्षांना व जनतेला पाठिंब्याचे आवाहन केले आहे.
दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर कडक ताशेरे ओढले. "हे सरकार मानसिक रुग्ण झाले आहे," अशी टीका करत त्यांनी आंदोलनाला मनसेचा पाठिंबा…
Sonam Wangchuk News: दिल्लीतील लाठीमारानंतर रुग्णालयात दाखल सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांची खासदारांशी भेट झाल्याशिवाय अन्नत्याग न सोडण्याचा इशारा त्यांनी दिला.
परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण सरकारविरोधी पंतप्रधान संबोधत, सरकार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संरक्षण करत असल्याचा आरोप…
Mallikarjun Kharge News: काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. राज्यसभेत बोलताना ते म्हणाले की, नीट पेपरफुटीच्या विरोधात मोठ्या संख्येने विद्यार्थी जंतर मंतरवर…
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज सल्लागार समितीची (BAC) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकार आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला आणि अधिवेशनासाठी…
NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये जॉइंट डायरेक्टर, रिसर्च सायंटिस्ट आणि डेप्युटी डायरेक्टर अशा विविध अधिकारी पदांवर डेप्युटेशन तत्त्वावर भरती सुरू झाली आहे. जाणून घ्या या पदांविषयी सविस्तर..
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देहरादूनमधील कार्यक्रमात पेपर लीक प्रकरणावरून सरकारवर हल्ला केला. '१० वर्षांत १५२ पेपर लीक झाले तरी एकालाही शिक्षा झाली नाही', असे सांगतानाच मृत विद्यार्थिनीच्या वडिलांना मंचावर…
मेटाने सरकारला आधीच एक लेखी प्रतिसाद सादर केला आहे, ज्याची सध्या छाननी सुरू आहे. आपल्या प्रतिसादात, मेटाने स्पष्ट केले आहे की, या फीचरमुळे फसवणूक वाढू शकते अशी सरकारची चिंता असूनही,…