Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Bhageerathi Amma: पंतप्रधानांनीही केला होता गौरव, जिद्द अशी की १०५ व्या वर्षी मिळवले गणितात १०० पैकी १०० गुण

Bhageerathi Amma Success Story: केरळच्या १०५ वर्षीय भागीरथी अम्मा यांनी वयाच्या वृद्धपकाळातही जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ४ थीची इयत्तेची समकक्ष परीक्षा दिली ज्यातील गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 29, 2026 | 04:06 PM
amma

amma

Follow Us
Follow Us:

Bhageerathi Amma Success Story: काही लोकांच्या आयुष्यात संघर्ष हा मरेपर्यंत सुरूच असतो. मात्र या संघर्षावर तुम्ही कशा प्रकारे प्रतिक्रिया देता यावर आपल्या जीवनाची दिशा आणि यश ठरलेले असते. असाच संघर्ष केरळमधील भागीरथी अम्मांच्या जीवनात होता. पण त्यांनी त्याला चोख उत्तर दिले.

केरळमधील कोल्लम येथील रहिवासी असलेल्या भागीरथी अम्मा यांची कथा प्रत्येकासाठी एक प्रेरणा  आहे, ज्यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी पुन्हा एकदा शिक्षणाची वाट धरली आणि संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.

अडचणींनी घेरलेले बालपण आणि थांबलेले शिक्षण

लहान वयातच आईचे निधन झाल्यामुळे आणि कुटुंबाची व लहान भावंडांची जबाबदारी आल्यामुळे भागीरथी अम्मा यांना आपले शालेय शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. त्यानंतर वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी पतीचे निधन झाल्यामुळे सहा मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. या सर्व कौटुंबिक संघर्षामुळे शिक्षणाचे त्यांचे स्वप्न मागे पडले होते.

Judicial Services Exam: न्याय सेवा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत बदल; वकिलीचा अनुभव ३ वरून किती वर्ष केला? जाणून घ्या

१०५ व्या वर्षी पुन्हा सुरू केली जिद्द

अनेक दशके लोटल्यानंतरही त्यांच्या मनातील शिकण्याची इच्छा तशीच जिंवत होती. केरळ राज्य साक्षरता मिशनच्या माध्यमातून त्यांना वयाच्या १०५ व्या वर्षी पुन्हा शिक्षणाचे दालन खुले झाले. त्यांनी २०१९ मध्ये वयाच्या १०५ व्या वर्षी चौथीची समकक्ष परीक्षा दिली. विशेष म्हणजे, या परीक्षेत त्यांनी एकूण ७५ टक्के गुण मिळवले, तर गणिताच्या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करून अनोखा विक्रम केला.

पंतप्रधानांनी केली होती प्रशंसा

त्यांच्या या जिद्दीची आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल देशपातळीवर घेतली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांच्या ‘मन की बात’ या रेडियो कार्यक्रमात भागीरथी अम्मा यांच्या संघर्षाचा आणि यशाचा विशेष उल्लेख केला होता. तसेच महिलांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना प्रतिष्ठित ‘नारी शक्ति पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले होते.

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर

वयाची कोणतीही सीमा शिक्षणासाठी अडथळा बनत नाही, हे सिद्ध करणाऱ्या भागीरथी अम्मा जुलै २०२१ मध्ये वयाच्या १०७ व्या वर्षी कालगतिविहीन झाल्या, परंतु त्यांची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी आजही लाखो लोकांसाठी नवी उमेद निर्माण करणारी ठरली आहे.

Web Title: Bhageerathi amma success story age 105 education nari shakti award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • education
  • inspiration
  • Kerala

संबंधित बातम्या

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?
1

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 
2

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या
3

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार
4

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.