Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Biotech मध्ये करिअर करण्याची मोठी संधी’; बायोस्किल-२०२६’ परिषदेत तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कोल्हापूरमध्ये नुकतेच ‘बायोस्किल-२०२६’ परिषद पार पडली. या परिदेत जैवतंत्रज्ञानातील करिअर, संशोधन व कौशल्यांचे महत्त्व तज्ज्ञांनी अधोरेखित केले. औषध, कृषी, पर्यावरण व उद्योग क्षेत्रात वाढत्या संधींचा आढावा घेण्यात आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 04:31 PM
biotechnology career opportunities india

biotechnology career opportunities india

Follow Us
Close
Follow Us:
  • Biotech मध्ये करिअर करण्याची मोठी संधी
  • बायोस्किल-२०२६’ परिषदेत तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
  • संशोधन, आरोग्य आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा घेतला आढावा
कोल्हापूर : आजच्या काळात जैवतंत्रज्ञानाचे महत्व अतिशय वाढले असून औषधनिर्मिती, कृषी, पर्यावरण संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात प्रभावीपणे वापरले जात आहे. भविष्यातील करिअरसाठी या क्षेत्रात कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम संशोधक डॉ.एस.आर.यादव यांनी केले, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चमधील स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन व मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे ‘बायोस्किल-२०२६’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

मराठवाड्याचा डंका! गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली ‘AI प्रयोगशाळा’; ग्रामीण मुले गिरवणार तंत्रज्ञानाचे धडे

नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याची गरज

परिषदेचे उ‌द्घाटन कुलगुरू प्रा. डॉ. राकेशकुमार शर्मा, डॉ. एस. आर. यादव, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद जी. दस्तगर यांच्या हस्ते झाले. यावेळी संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा.डॉ.सी.डी. लोखंडे, प्रा.डॉ. के. डी. सोनवणे, प्रा.डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, डॉ. रेश्मा पवार, डॉ. शिया शर्मा, डॉ. शिवाजी काष्टे, डॉ. पद्मजा देसाई, डॉ. रजनी बनसोडे, डॉ. मेधा देसाई, डॉ. अश्विनी काळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सय्यद दस्तगर म्हणाले, जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर वाढविण्याची गरज असून, बॅक्टेरियल नैनोसेल्युलोज है भविष्यातील उपयुक्त साहित्य ठरणार आहे बैक्टेरियल नॅनोसेल्युलोजची नैनो-फायब्रिलर रचना व उच्च जलधारण क्षमता यामुळे ते पेशींचे स्थिरीकरण व पाढीसाठी अनुकूल ठरते.

संशोधन, आरोग्य आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा घेतला आढावा

वैद्यकीय, औषधनिर्मिती, ऊतक अभियांत्रिकी, तसेब अन्न व पॅकेजिंग उद्योगात त्याचा व्यापक वापर होऊ शकतो, कुलगुरू डॉ. शर्मा यांनी जैवतंत्रज्ञान, स्टेम सेल व पुनरुत्पादक औषधशास्त्र या क्षेत्रातील करिअर संधीवर मार्गदर्शन केले, त्यांनी या क्षेत्रातील संशोधन, आरोग्यविषयक उपयोग आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा आढावा घेतला, परिषदेत एकूण १० महाविद्यालयांमधून १३० प्रतिनिधी उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

इच्छा असूनही नोकरी सोडू शकत नाही? तुम्ही पण ‘Job Hugging’ चे बळी ठरला आहात का? नेमकं आहे तरी काय?

Web Title: Bioskill 2026 biotechnology conference kolhapur career opportunities india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठात पाली आणि बौद्ध अध्ययन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू; ‘पीएम-उषा’ योजनेअंतर्गत नवे कोर्सेस
1

मुंबई विद्यापीठात पाली आणि बौद्ध अध्ययन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू; ‘पीएम-उषा’ योजनेअंतर्गत नवे कोर्सेस

Career Tips: केवळ पदवी असून उपयोग काय? कॉर्पोरेट कंपन्यांना आता मार्कशीटपेक्षा विद्यार्थ्यांच्या ‘या’ कौशल्यांना देतात महत्त्व
2

Career Tips: केवळ पदवी असून उपयोग काय? कॉर्पोरेट कंपन्यांना आता मार्कशीटपेक्षा विद्यार्थ्यांच्या ‘या’ कौशल्यांना देतात महत्त्व

CSBC Constable Exam २०२६: सीएसबीसी कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून मिळणार एडमिट कार्ड
3

CSBC Constable Exam २०२६: सीएसबीसी कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून मिळणार एडमिट कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.