Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BOI Vacancy: क्रेडिट ऑफिसरच्या 514 पदांसाठी अर्जाची आज शेवटची संधी; अनुभवी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

बँक ऑफ इंडियात 514 क्रेडिट ऑफिसर पदांसाठी भरती सुरू असून अर्जाची अंतिम तारीख 5 जानेवारी 2026 आहे. ही भरती अनुभवी उमेदवारांसाठी असून निवड परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 05, 2026 | 12:38 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • एकूण 514 पदे: MMGS-II, III आणि SMGS-IV स्तरावर भरती
  • पात्रता: पदवी आवश्यक, CA/MBA/Finance प्रोफेशनल्सना प्राधान्य
  • निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा + मुलाखत
बँकिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची मोठी अपडेट समोर आली आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) आज ५ जानेवारी २०२६ रोजी ‘क्रेडिट ऑफिसर’ पदासाठी अर्ज प्रक्रिया बंद करणार आहे. या भरतीद्वारे जनरल बँकिंग ऑफिसर (GBO) प्रवाहाअंतर्गत एकूण 514 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही भरती अनुभवी उमेदवारांसाठी आहे.

स्थापना दिनानिमित्त पोलिस रेजिंग डे सप्ताह! आधुनिक शस्त्रसज्जतेचे दर्शन; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पोलिसिंगचा अनुभव

पदांची माहिती
एकूण 514 पदे तीन स्तरांवर भरली जाणार आहेत.

  • MMGS-II (मध्यम स्तर): 418 पदे
  • MMGS-III (मध्यम-वरिष्ठ स्तर): 60 पदे
  • SMGS-IV (वरिष्ठ स्तर): 36 पदे
या पदांवर SC, ST, OBC, EWS आणि दिव्यांग उमेदवारांना शासकीय नियमानुसार आरक्षण दिले जाईल.

शैक्षणिक पात्रता काय?

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. बँकिंग आणि वित्त विषयात सीए, सीएफए, आयसीडब्ल्यूए किंवा एमबीए सारख्या व्यावसायिक पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार.

वयोमर्यादा
1 नोव्हेंबर 2025 पर्यंत—

  • MMGS-II: 25 ते 35 वर्षे
  • MMGS-III: 28 ते 38 वर्षे ( किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यापैकी 2 वर्षे क्रेडिट क्षेत्रात काम केले असावे.
  • SMGS-IV: 30 ते 40 वर्षे
  • आरक्षित प्रवर्गांना वयात सवलत मिळेल.
  • उच्च पदांसाठी 5 ते 8 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.
निवड प्रक्रिया कशी असणार

निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित असणार आहे. परीक्षेत व्यावसायिक ज्ञान, तर्कशक्ती आणि गणितीय क्षमता तपासली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार.

अर्ज करण्याची शेवटची तारीख आज

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.bank.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया २० डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आज ५ जानेवारी २०२६ आहे. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी त्यांची नोंदणी आणि शुल्क वेळेवर भरावे असा सल्ला देण्यात आला आहे.

BEL Trainee Engineer Recruitment 2026: इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी 119 पदांची भरती, 9 जानेवारीपर्यंत अर्जाची संधी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही भरती कोणासाठी आहे?

    Ans: बँकिंग व क्रेडिट क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी.

  • Que: अर्जाची अंतिम तारीख कोणती?

    Ans: 5 जानेवारी 2026.

  • Que: निवड कशी केली जाणार आहे?

    Ans: ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत.

Web Title: Boi recruitment update last day to apply for 514 credit officer posts golden opportunity for experienced candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा
1

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये
2

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच
3

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच

२०२६ मध्ये करा ‘हे’ कोर्सेस! ९० च्या दशकात होता सुपर क्रेझ, Career साठी उत्तम पर्याय
4

२०२६ मध्ये करा ‘हे’ कोर्सेस! ९० च्या दशकात होता सुपर क्रेझ, Career साठी उत्तम पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.