Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CA Inter Topper Marksheet: सीए इंटरमीडिएट टॉपर शार्दुल विचारेची मार्कशीट पाहिलीत का? नसेल तर लगेच पहा..

CA Inter Topper Shardul Vichare : सीए इंटरमीडिएट मे २०२६ परीक्षेत देशात पहिला आलेल्या शार्दुल शेखर विचारेची मार्कशीट जाहीर झाली आहे. त्याचे विषयवार गुण, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि अभ्यासाचे नियोजन येथे सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 24, 2026 | 05:27 PM
shardul

shardul

Follow Us
Follow Us:

CA Inter Topper Shardul Vichare Success Story: सीए इंटरमीडिएट २०२६ च्या परीक्षेत महाराष्ट्राच्या शार्दुल शेखर विचारेने देशात अव्वल स्थान (टॉपर) पटकावले आहे. त्याने एकूण ६०० पैकी ५३१ गुण मिळवले आहेत. शार्दुल हा सुरुवातीपासूनच अभ्यासात टॉपर राहिला आहे. यापूर्वी त्याने सीए फाउंडेशन परीक्षेतही देशात तिसरा क्रमांक (AIR 3) पटकावला होता.

सीए इंटरमीडिएटच्या निकालावर प्रतिक्रिया देताना शार्दुल म्हणाला की, निकाल चांगला येईल. अशी आशा त्याला नक्कीच होती, परंतु थेट ‘रँक-१’ मिळेल अशी त्याने अजिबात अपेक्षा केली नव्हती. शार्दुल हा अत्यंत एकाग्र (Focused) आणि कष्टाळू विद्यार्थी आहे. त्याने सीए फाउंडेशनमध्येही किमान ३५० गुण मिळवण्याचे ध्येय ठेवले होते. हे ध्येय साध्य करण्यासाठी तो दररोज सुमारे १० तास अभ्यास करायचा. तो त्याचा रोजचा अभ्यासाचा शेड्युल एका व्हाईट बोर्डवर लिहायचा आणि त्याचे अत्यंत प्रामाणिकपणे पालन करायचा.

शार्दुल विचारेची ‘सीए इंटर’ मार्कशीट (CA Inter Marksheet)

ग्रुप-I (Group-I) गुण
ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग (Advanced Accounting) ९४
कॉर्पोरेट आणि इतर कायदे (Corporate and Other Laws) ७३
करप्रणाली (Taxation) ८३
एकूण गुण (ग्रुप-I) २५०
                                                       ग्रुप-II (Group-II)
कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग (Cost & Management Accounting) १००
ऑडिटिंग आणि एथिक्स (Auditing and Ethics) ९३
फायनान्शियल मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (FM & SM) ८८
एकूण गुण (ग्रुप-II) २८१
दोन्ही ग्रुपचे मिळून एकूण गुण:  ५३१ / ६००

टॉपरशार्दुलच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने आपले १० वी चे शिक्षण ‘ओमकार इंटरनॅशनल स्कूल’मधून पूर्ण केले असून, त्याला १० वी मध्ये ९९.४% गुण मिळाले होते. तर, १२ वी चे (इंटरमीडिएट) शिक्षण त्याने माटुंगा येथील ‘रामनिरंजन आनंदीलाल पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स’ (R. A. Poddar College) मधून पूर्ण केले.

Pune Sia Ketan Case: पुण्याच्या ‘सिया-केतन’ प्रकरणामुळे तरुणांच्या मानसिकतेवर मोठी चर्चा; काय सांगतात मानसशास्त्रज्ञ?

१२ वी मध्ये त्याने ९५.१७% गुण मिळवले होते. १२ वी पास झाल्यानंतरच त्याने सीए (CA) परीक्षेची तयारी सुरू केली होती. सध्या तो आर. ए. पोदार कॉलेजमधूनच बी.कॉम (B.Com) चे शिक्षण घेत आहे. हे पोदार कॉलेज मुंबई विद्यापीठाशी संलग्न (Affiliated) असून, त्याचे संचालन पुणे येथे मुख्यालय असलेल्या ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ (शि.प्र. मंडळी) मार्फत केले जाते.

CUET UG 2026: ‘सीयूईटी यूजी’ परीक्षेत देविना गहलोत देशात पहिली! तासनतास अभ्यास नव्हे, तर ‘हे’ आहे यशाचे रहस्य…

सीए फाउंडेशनमध्येही मिळवली होती ‘ऑल इंडिया रँक ३’

शार्दुल शेखर विचारे याने मे २०२५ मध्ये ‘सीए फाउंडेशन’ परीक्षा उत्तीर्ण केली. त्याने ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात (First Attempt) केवळ उत्तीर्णच केली नाही, तर संपूर्ण देशात तिसरा क्रमांक (AIR 3) पटकावला होता. त्यावेळी त्याने ४०० पैकी ३५८ गुण मिळवले होते. विशेष म्हणजे, त्याने स्वतःसाठी किमान ३५० गुणांचे उद्दिष्ट ठेवले होते आणि ते त्याने यशस्वीपणे पार करून दाखवले.

Web Title: Ca inter topper shardul vichare marksheet scorecard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • CA Result
  • education
  • Student

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला
2

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
3

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
4

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.