Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career Options 10th-12th: चित्रकलेची आवड आहे? मग ‘या’ कोर्सेसच्या माध्यमातून घडवा करिअर; लाखोंमध्ये होईल कमाई!

Career Options 10th-12th: दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढे काय करावे? असा प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला (Fine Arts) हे एक उत्तम करिअर माध्यम ठरू शकते.पण या क्षेत्रात करिअर कसे करावे जाणून घेण्यासाठी एकदा वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 02, 2026 | 12:33 PM
Drawing

Drawing

Follow Us
Follow Us:
Career Options 10th-12th: यंदाच्या दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असून आता विद्यार्थ्यांची ॲडमिशनसाठी घाई सुरू आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी आपल्या आवडीनिवडीचा विचार न करता इतरांच्या सांगण्यावरून कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतात. तसे न करता योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने आणि आपल्या रुचीला लक्षात घेऊन योग्य त्या कोर्सला ॲडमिशन घ्यावे. तुम्हाला जर चित्रकलेची आवड असेल तर त्यातही तुम्ही करिअर घडवू शकता. यात करिअर घडवण्यासाठी कोणकोणते कोर्सेस आहेत, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
 चित्रकला हा पूर्णपणे प्रत्यक्ष सरावाचा विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ शिकवणीवर अवलंबून राहू नये. जर तुम्हाला चित्रकला क्षेत्रात आवड असेल तर तुम्ही मान्यताप्राप्त कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. आपल्या राज्यामध्ये कला संचालनालय मुंबई, महाराष्ट्र राज्य ही चित्रकला शिक्षणाशी संबंधित महत्त्वाची शासकीय संस्था आहे. त्याचबरोबर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हे देखील नामांकित कला महाविद्यालय मानले जाते. येथे फाउंडेशन, ATD (Art Teacher Diploma), GDR (Government Diploma in Art), BFA (Bachelor of Fine Arts) आणि MFA (Master of Fine Arts) असे अनेक पदवी व डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत. या कोर्सेस पूर्ण केल्यानंतर शाळा, कला संस्था, जाहिरात क्षेत्र, डिझाईन कंपन्या तसेच विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
Ella Love income: शिक्षिकेची नोकरी सोडून महिला बनली ‘प्रोफेशनल कडलर’ अन् आता मिठी मारून करतीये कोट्यावधीची कमाई..

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स करण्याची संधी

चित्रकाला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोणत्याही  फाउंडेशन कोर्ससाठी प्रवेश मिळतो. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांना पुढील BFA अभ्यासक्रमासाठी तयार केले जाते. चित्रकलेची मूलभूत तत्त्वे, रेखाटन, रंगसंगती आणि सर्जनशीलता आदी कौशल्ये या कोर्समधून शिकता येतात.

आर्ट टीचर्स डिप्लोमा

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ATD (आर्ट टीचर्स डिप्लोमा) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना नर्सरी ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये ड्रॉइंग किंवा क्राफ्ट टीचर म्हणून काम करण्याची संधी मिळते. तसेच आता अनेक शाळांमध्ये ड्रॉइंग आणि क्राफ्ट शिक्षकांची नियुक्ती आवश्यक मानली जाते. त्यामुळे बारावीमध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही या कोर्समध्ये प्रवेशाची संधी मिळू शकते.

Teacher Bharti: पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार? उमेदवारांची शिक्षण आयुक्तांकडे मोठी मागणी!

लाखोंपर्यंत उत्पन्न कमावण्याची संधी

चित्रकला क्षेत्रात कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या जोरावर उत्तम करिअर घडवता येते. सुरुवातीला दहा हजार रुपयांपासून रोजगाराची संधी मिळू शकते, तर अनुभव आणि गुणवत्तेनुसार लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याचीही क्षमता या क्षेत्रात आहे.

Web Title: Career options 10th 12th drawing fine arts after of art atd bfa courses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • career guide
  • Drawing
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

Chanakya Niti: विद्यार्थ्यांमध्ये असायला हवेत ‘हे’ ५ गुण; यशाचे शिखर गाठण्यासाठी आचार्य चाणक्यांचे मोलाचे सूत्र!
1

Chanakya Niti: विद्यार्थ्यांमध्ये असायला हवेत ‘हे’ ५ गुण; यशाचे शिखर गाठण्यासाठी आचार्य चाणक्यांचे मोलाचे सूत्र!

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!
2

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!

Career Guidance: खेळात रस आहे? १० वी-१२ वीनंतर स्पोर्ट्स आणि फिटनेस इंडस्ट्रीत करिअर करुन बक्कळ पैसा कमावण्याचे मार्ग!
3

Career Guidance: खेळात रस आहे? १० वी-१२ वीनंतर स्पोर्ट्स आणि फिटनेस इंडस्ट्रीत करिअर करुन बक्कळ पैसा कमावण्याचे मार्ग!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.