मारणे, ओरडणे आणि सतत तुलना केल्यामुळे पाल्य अभ्यासापासून दूर जातो; अशा वागणुकीने त्याचा ताणच वाढतो. पाल्याचा ताण समजून घेऊन, कौतुक-प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन दिल्यास तो अभ्यासाकडे सकारात्मकपणे वळतो.
वाचन लेखनाची आवड असेल तर लिबरल आर्ट्स हा अत्यंत योग्य पर्याय आहे. लिबरल आर्ट्स क्षेत्रात करिअर करण्यासाठी काही पात्रता आणि प्रवेश प्रक्रियेला पात्र करावी लागणार आहे.
आपल्या समाजाची आणि संस्कृतीची मौल्यवान परंपरा असलेला शिष्टाचार हा सभ्य, नम्र आणि आदरपूर्ण वर्तन आहे. हा गुण जपल्यास समाजात सौहार्द, नैतिक मूल्ये आणि सन्मान टिकून राहतो.
AI careers after 12th : आजच्या युगात चांगली नोकरी आणि करिअर मिळवणे खूप कठीण झाले आहे. AI च्या युगात, त्याच्याशी संबंधित कोर्स केल्याने भविष्यात चांगले पर्याय मिळू शकतात.
एका रात्रीत तयारी करताना स्ट्रॅटेजिक अभ्यास, ब्रेकसह रिव्हिजन आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या पद्धतीने ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढतो.
कॉलेजच्या पहिल्या दिवशी योग्य तयारी, वेळेचं भान आणि आत्मविश्वासाने वागणं अत्यंत महत्त्वाचं असतं. चुका टाळून शिस्तबद्ध आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर पहिला दिवस लक्षात राहील असा ठरतो.
मुलाखत आता कोणत्याही भरती प्रक्रियेमधील महत्वाचा भाग झाला आहे. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणे म्हणजे सगळ्यात कठीण आणि महत्वाचा टप्पा आहे. पण त्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक? जाणून घ्या.
कॉलेज हायरिंग आउटलुक रिपोर्ट-2025 नुसार कंपन्या आता उमेदवारांना इंटर्नशिप आणि ट्रायल प्रोजेक्ट्सद्वारे तपासत आहेत. फक्त तांत्रिक ज्ञान नव्हे, तर सॉफ्ट स्किल्स, लवचिकता आणि सातत्याने शिकण्याची तयारी महत्त्वाची झाली आहे.
जगातील सगळ्यात कठीण मानले जाणारे भरती प्रक्रिया! भारतातील या भरती प्रक्रियांचा ही यामध्ये होतो समावेश! त्या कोणत्या? जाणून घेण्यासाठी वाचा ही संपूर्ण बातमी...
इन-हाऊस कोट्याच्या बदलांनंतर विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना पसंतीक्रम सुधारण्यासाठी अधिक वेळ देण्यात येत आहे, असे शिक्षण संचालकांकडून सांगण्यात आले आहे.
१२ वी कॉमर्सनंतर विद्यार्थ्यांसाठी बी.कॉम, CA, CS, CMA, BBA, लॉ, डाटा अॅनालिटिक्ससारख्या अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. योग्य दिशा आणि मेहनतीने यशस्वी भवितव्य घडवता येते.
बारावी आर्ट्सनंतर विद्यार्थी डिजिटल मार्केटिंग, UX/UI डिझाईन, पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट व टुरिझमसारख्या नवीन कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. हे कोर्स क्रिएटिव्ह क्षमतांना चालना देतात.
बारावीनंतर केवळ पारंपरिक नव्हे तर नव्या क्षेत्रांमध्येही करिअर घडवण्याच्या संधी मोठ्या आहेत. विज्ञान, कॉमर्स, आर्ट्स आणि तांत्रिक शिक्षण यामध्ये विविध कोर्सेसमधून उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडता येते.
दिल्लीच्या खाजगी शाळांमध्ये EWS, DG आणि CWSN कोट्यांतर्गत नर्सरी ते पहिलीपर्यंत मोफत प्रवेश दिला जातो. हा प्रवेश RTE कायद्यांतर्गत लॉटरी प्रणालीद्वारे होतो आणि अर्जासाठी काहीही शुल्क लागत नाही.
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार योग्य करिअर निवडण्यासाठी स्व-आकलन, मार्गदर्शन आणि नियोजन करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा, शॉर्ट टर्म कोर्सेस आणि उच्च शिक्षणाच्या तयारीत गुंतल्यास उज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा होतो.
दागिन्यांच्या क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम मार्ग मोकळा झाला आहे. मेरठमधील एका विद्यापीठाने नव्या कोर्सला सुरुवात केली आहे, ज्याच्या माध्यमातून Jewellery Desingning हा कोर्स करणे सोपे झाले आहे.