Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२ वी नंतर काय? सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्समधील टॉप १० करिअर पर्यायांची यादी! जाणून घ्या एका क्लिकवर

Career Options after 12th: १२ वी नंतर योग्य करिअर निवडणे कठीण वाटतेय का? सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स शाखांमधील टॉप कोर्सेस, सरकारी नोकऱ्या आणि नवीन क्षेत्रांची संपूर्ण माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 02, 2026 | 03:16 PM
Career Options after 12th

Career Options after 12th

Follow Us
Follow Us:
  • सायन्स क्षेत्रातील संधी
  • कॉमर्स शाखेत ‘या’ करीअर करू शकतात
  • आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी ‘या’ क्षेत्रात संधी
Career Options after 12th:  नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता विद्यार्थ्यांसमोर पुढे कोणत्या क्षेत्रात करियर करायचे? हा प्रश्न फिरत असणार आहे. तरी आज आपण विविध क्षेत्रात करिअर करण्याच्या संधीबाबत जाणून घेणार आहोत.

सायन्स क्षेत्रातील संधी

सायन्स स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांकडे करिअरचे बहुविध पर्याय असतात. फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स असलेले विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, रोबोटिक्स सारख्या शाखांमध्ये काम करू शकतात. तर फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी असलेले MBBS, BDS, BAMS किंवा BHMS, फार्मसी (B.Pharm) किंवा बायोटेक्नॉलॉजी (B.Sc Biotech) सारख्या मेडिकल कोर्सेसला प्रवेश घेऊ शकतात. तसेच एआय आणि डेटा सायन्स, पायलट आर्किटेक्चर संरक्षण क्षेत्रातही उत्तम  पर्याय उपलब्ध आहेत.

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

कॉमर्स क्षेत्रातील संधी

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी फायनान्स आणि मॅनेजमेंटमध्ये अनेक पर्याय आहेत. यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट (CA), कंपनी सेक्रेटरी (CS)  आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA)  हे देखील उत्तम पर्याय आहेत. विद्यार्थी BBA  किंवा BMS करून मॅनेजमेंट तर बी.कॉम B.Com करून बँकिंग क्षेत्रात कार्य करू शकतात. तसेच डिजिटल मार्केटिंग, इनव्हेस्टमेंट बँकिंग आणि स्टॉक मार्केटमध्ये करियर करू शकतात.

आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी ‘या’ क्षेत्रात संधी

आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठीही करिअरचे अनेक मार्ग खुले आहेत. बीए (BA) च्या माध्यमातून इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, इंग्रजी विषयात पदवी मिळवता येते. तसेच कायद्याचे शिक्षण (BA LLB/BBA LLB) ,पत्रकारिता आणिं जनसंचार, मिडिया आणि इंडस्ट्रीत शिक्षण घेता येते. फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझाइनिंग, ॲनिमेशन आणि फाईन आर्ट्समध्येही अनेक संधी उपलब्ध आहेत.

नोकरी शोधताय? इंजिनीअरिंगनंतर ४० लाखांचे पॅकेज देणारं ‘हे’ करिअर माहितीये का?

तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांना ‘इथं’ संधी

तिन्ही शाखांचे विद्यार्थी युपीएससी, रेल्वे, पोलीस संरक्षण सेवा यासारख्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करू शकतात. याशिवाय सोशल मीडिया मार्केटिंग आणि एआय टूल डेव्हलपमेंट यासारख्या डिजिटल करियरमध्ये वेगाने संधी वाढत आहे. तरी १२ वी नंतर योग्य करियर निवडणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांची आवड, क्षमता व भविष्यकालीन संधी विचारात घेऊन करियर निवडावे.

 

Web Title: Career options after 12th science commerce arts courses list1216767

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • 12th
  • career guide
  • High salary Job

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
4

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.