Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 10th Second Exam Result: सीबीएसई १० वीचा दुसरा बोर्ड निकाल ‘या’ दिवशी लागणार? जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येणार निकाल!

CBSE 10th Second Board Exam Result 2026: सीबीएसई १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? कसा चेक करायचा? जाणून घ्या थेट लिंक्स आणि सोप्या स्टेप्स.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 09, 2026 | 10:51 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

CBSE 10th Second Board Result 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंंडळाकडून या वर्षापासून दोन बोर्ड परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. 10 वी दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या अंतर्गत पहिल्या बोर्ड परीक्षेत सर्वांची उपस्थिती अनिवार्य असते. तर दुसऱ्या बोर्ड परीक्षेत फक्त तेच विद्यार्थी भाग घेऊ शकतात, ज्यांना पहिल्या परीक्षेतील एखाद्या विषयात कमी गुण असून ते सुधारण्याची इच्छा आहे. यावर्षी 10वीची दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे 2026 या कालावधीत पार पडली. या परीक्षेस बसलेले विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. लवकरच 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होऊ शकतो. हा निकाल विद्यार्थी सीबीएससीच्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून पाहू शकतात. तसेच तो डाउनलोड करू शकतात.

सीबीएसईचा इयत्ता 10वीच्या बोर्डाचा निकाल म्हणजेच 15 जून ते 20 जून 2026 दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे. सीबीएसई हा निकाल अधिकृत वेबसाइटशिवाय इतर विविध प्लॅटफॉर्मवर देखील घोषित करू शकते. मात्र, बोर्डाने अजूनही अधिकृतपणे कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेबसाइटला भेट देत रहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

बीएसईच्या ‘या’ वेबसाइटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

  • cbse.gov.in
  • cbseresults.nic.in
  • cbse.nic.in
  • www.digilocker.gov.in
  • web.umang.gov.in
Digvijaya Singh letter to PM Modi: सीबीएसई त्रि-भाषा धोरणावर दिग्विजय सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

असा चेक करा निकाल

1) सर्व प्रथम सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला cbseresults.nic.in भेट द्यावी.

2) होमपेजवर ‘सीबीएसई 10वी सेकंड बोर्ड निकाल 2026’ (CBSE 10th Second Board Result 2026) ची लिंक दिसेल, त्यावर विद्यार्थ्यांनी क्लिक करावे.

3) यानंतर विद्यार्थ्यांनी तेथे आपला रोल नंबर स्कूल नंबर आणि कार्ड वरील तपशील (Details) भरावा. लॉगिन केल्यानंतर स्क्रिनवर निकाल दिसेल. येथे तुम्ही विषयानुसार गुण देखील पाहू शकता.

4) तसेच विद्यार्थी 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासोबतच ते आपली गुणपत्रिका डाउनलोड करू शकतात.

मात्र, विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे की ऑनलाईन डाउनलोड केली जाणारी मार्कशीट ही तात्पुरत्या स्वरूपाची असते मात्र मूळ मार्कशीट ही शाळेकडून दिली जाते. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत जाऊन आपली मूळ मार्कशीट मिळवू शकतात.

Government Exams : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताय? एकाच वेळी १९ परीक्षा पास करणाऱ्या चारू पांडेचे ‘हे’ सक्सेस सीक्रेट माहिती आहे का?

Web Title: Cbse 10th second board exam result 2026 date how to check marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • board exam
  • CBSE Result
  • education

संबंधित बातम्या

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
1

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Norman Vincent Peale quotes : मोठे स्वप्न पाहणे का गरजेचे आहे? जाणून घेण्यासाठी नॉर्मन विन्सेंट पील यांचे विचार एकदा वाचाच
2

Norman Vincent Peale quotes : मोठे स्वप्न पाहणे का गरजेचे आहे? जाणून घेण्यासाठी नॉर्मन विन्सेंट पील यांचे विचार एकदा वाचाच

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल
3

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या
4

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.