Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 10वी दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच; कुठे आणि कसा चेक कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

How To Check CBSE 10 th Second Board Results: CBSE दहावी द्वितीय बोर्डाचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आपला निकाल cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 26, 2026 | 07:45 PM
CBSE 10वी दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच; कुठे आणि कसा चेक कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Follow Us
Follow Us:

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इइयत्ता १०वी द्वितीय (10 th Board Second Exam) बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ही परीक्षा १५ ते २१ मे दरम्यान विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेत बसण्यासाठी ६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मंडळाने अद्याप अधिकृतपणे निकाल जाहीर केलेला नाही, परंतु वृत्तानुसार, सीबीएसई १०वीचा निकाल २०२६ जूनच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल. निकाल जाहीर झाल्यावर, विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन तपासू शकतील आणि तात्पुरती गुणपत्रिका डाउनलोड करू शकतील.

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कोर्समध्ये नेमके कशाचे शिक्षण दिले जाते? सविस्तरपणे जाणून घ्या

सीबीएसई  निकाल कुठे पाहाल?

सीबीएसई अधिकृत वेबसाइट – cbse.gov.in
सीबीएसई निकाल पोर्टल – cbseresults.nic.in
डिजीलॉकर digilocker.gov.in
उमंग अॅप UMANG App

वेबसाइटमध्ये अडथळा  आल्यास काय करावे?

निकाल जाहीर होण्याच्या वेळेस वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक असल्यामुळे, साईट हळू चालू शकते. विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही समस्या जाणवल्यास, त्यांनी थोडा वेळ थांबावे किंवा डिजीलॉकर (DigiLocker) किंवा उमंग ॲप (Umang app) यांसारख्या इतर माध्यमांद्वारे आपला निकाल तपासावा.निकालामध्ये कोणती माहिती तपासावी?

CBSE दहावी द्वितीय बोर्ड निकाल २०२६ जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी.  काही चूक आढळल्यास,विद्यार्थी  त्यांच्या शाळेशी संपर्क साधू शकतात.

सीबीएसई दहावी द्वितीय बोर्ड निकाल २०२६ कसा तपासावा?

  • स्टेप १: CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या .
  • स्टेप २: “CBSE Class 10 Second Board Result 2026” या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ३: तुमचा रोल नंबर टाका.
  • स्टेप ४: तुमचा स्कूल नंबर आणि ॲडमिट कार्ड आयडी टाका.
  • स्टेप ५: तुमची जन्मतारीख टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • स्टेप ६: निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • स्टेप ७: निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट जपून ठेवा
यावर्षी इयत्ता दहावीच्या मुख्य परीक्षेला २५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते, आणि एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.७० टक्के होते. सीबीएसई दहावी द्वितीय बोर्ड निकाल २०२६ परीक्षा हा विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची आणखी एक संधी देण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आला होता.

BTech vs MBBS : करिअरची मोठी दुविधा! AIच्या काळात BTech आणि MBBS पैकी कोणता पर्याय ठरेल फायदेशीर?

Web Title: Cbse 10th second board exam result 2026 how to check result online marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • CBSE
  • CBSE Board Exam
  • CBSE Result
  • Class 10th Students

संबंधित बातम्या

CBSE Language Policy : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! CBSE ने भाषा धोरणात केला मोठा बदल, दोन विदेशी भाषा शिकण्याची संधी
1

CBSE Language Policy : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! CBSE ने भाषा धोरणात केला मोठा बदल, दोन विदेशी भाषा शिकण्याची संधी

CBSE 12th reevaluation Result 2026: सीबीएसई री-इव्हॅल्युएशनमध्ये अवनीने मिळवले ५०० पैकी ५०० गुण; निकालाने सगळेच थक्क!
2

CBSE 12th reevaluation Result 2026: सीबीएसई री-इव्हॅल्युएशनमध्ये अवनीने मिळवले ५०० पैकी ५०० गुण; निकालाने सगळेच थक्क!

विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी उद्या; महाविद्यालय वाटप यादी सकाळी १० वाजता जाहीर
3

विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी उद्या; महाविद्यालय वाटप यादी सकाळी १० वाजता जाहीर

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर? बोर्डाने ‘एक्स’वर दिले संकेत; ‘या’ डायरेक्ट लिंकवर पाहता येणार स्कोअरकार्ड
4

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर? बोर्डाने ‘एक्स’वर दिले संकेत; ‘या’ डायरेक्ट लिंकवर पाहता येणार स्कोअरकार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.