Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 10th Second Board Result 2026: सीबीएसई १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार? ‘असा’ पहा रिजल्ट..

CBSE 10th Second Board Result 2026: सीबीएसई बोर्डाकडून इयत्ता १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा (इम्प्रूवमेंट/कंपार्टमेंट) निकाल आज ३० जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्याच्या अधिकृत लिंक्स आणि स्टेप्स येथे सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 30, 2026 | 09:13 AM
cbse

cbse

Follow Us
Follow Us:

CBSE 10th Second Board Result 2026 Expected Date: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) इम्प्रूवमेंट आणि कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल कधी जाहीर केला जाणार? हा प्रश्न परीक्षा दिलेल्या सर्व १० वीच्या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. १५ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या परीक्षेसाठी ६.६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

असा अंदाज वर्तवला जात आहे की, सीबीएसईकडून आज म्हणजेच ३० जून २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजल्यानंतर कोणत्याही क्षणी इयत्ता १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. मात्र, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशनने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख किंवा वेळेची घोषणा केलेली नाही. तरीही ३० जून रोजी निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

३० जूनला निकाल जाहीर झाला नाही तर पुढे काय?

सध्याच्या परिस्थितीनुसार ३० जून २०२६ रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. परंतु, जर काही कारणास्तव आज निकाल लागला नाही, तर सीबीएसई १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल १ जुलै ते १५ जुलै २०२६ च्या दरम्यान कधीही घोषित केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी निकालाच्या अपडेटसाठी सीबीएसईचे अधिकृत संकेतस्थळ www.cbse.gov.in वर लक्ष ठेवावे. याशिवाय डिझिलॉकर (DigiLocker) आणि उमंग (Umang) अ‍ॅप देखील तपासत राहावे.

सीबीएसई १० वीचा निकाल कुठे कुठे चेक करता येईल?

www.cbse.gov.in

cbseresults.nic.in

DigiLocker App

Umang App

SMS (एसएमएस द्वारे)

IVRS (फोन कॉल द्वारे)

AI Era Career Options: एआयच्या काळात कोणती पदवी टिकवून ठेवणार तुमची नोकरी? जाणून घ्या सविस्तर

१० वीचा निकाल कसा चेक करावा?

१. सर्वप्रथम सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जावे.
२. वेबसाइट ओपन झाल्यानंतर ‘Main Website’ या पर्यायावर क्लिक करावे.
३. त्यानंतर लेटेस्ट नोटिफिकेशन विभागात ‘CBSE Class 10th Second Board Result 2026’ ही लिंक दिसेल, त्यावर क्लिक करावे.
४. लिंकवर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल.
५. तिथे आपला रोल नंबर (Roll Number) आणि इतर लॉगिन तपशील अचूक भरून सबमिट करावा.
६. स्क्रीनवर इयत्ता १० वीचा निकाल प्रदर्शित होईल.
७. येथून विद्यार्थी आपला निकाल पाहण्यासोबतच तात्पुरती मार्कशीट (Provisional Marksheet) देखील डाउनलोड करू शकतील.

Merchant Navy: मर्चेंट नेव्हीत करिअर कसे करावे? जाणून घ्या पात्रता, प्रवेश परीक्षा आणि पगाराचा संपूर्ण तपशील

Web Title: Cbse 10th second board result 2026 improvement compartment scorecard links

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • CBSC Exam
  • CBSE Result
  • education

संबंधित बातम्या

Neeru Dhanda Gold Medal: भारताच्या लेकीने रचला इतिहास! जाणून घ्या नीरू ढांडा किती शिक्षण झाले आहे?
1

Neeru Dhanda Gold Medal: भारताच्या लेकीने रचला इतिहास! जाणून घ्या नीरू ढांडा किती शिक्षण झाले आहे?

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?
2

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?

CBSE 3 Language Formula: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून मोठा दिलासा!
3

CBSE 3 Language Formula: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून मोठा दिलासा!

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..
4

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.