Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 12th Board Result 2026 Expected Date: मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात निकाल? यंदा मुलीच मारणार का बाजी?

सीबीएसई १२ वीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे का? मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १२ वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. नवीन डिजिटल मूल्यमापन पद्धतीमुळे निकाल लवकर जाहीर होणार असून सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 20, 2026 | 05:21 PM
cbse

cbse

Follow Us
Follow Us:
  • खाजगी शाळांच्या तुलनेत सरकारी शिक्षण संस्थानी बाजी मारली.
  • देशात विजयवाडा शहर ९९.६० टक्क्यांनी अव्वल
  • डिजिटल मुल्यमापन प्रक्रियेद्वारे मुल्यांकनामुळे निकालास वेग
CBSE 12th Board Result 2026 Expected Date:  यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)  बोर्डाच्या परीक्षा  १७ फेब्रुवारीपासुन ते १० एप्रिलपर्यत चालल्या होत्या. आता लवकरच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी बोर्डाने १३ मे रोजी निकाल जाहीर केला होता. यावेळी बोर्डाच्या ऑनलाइन मूल्यमापन प्रणालीमुळे निकाल लवकर जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

मुलांपेक्षा मुली आघाडीवर

गेल्या शैक्षणिक वर्षात (२०२५) सीबीएसईने परीक्षा केंद्रावर १२ वीच्या परीक्षा घेतल्या होत्या. ज्यामध्ये देश-विदेशातील १९,२९९ शाळा सहभागी होत्या. गेल्या वर्षी एकूण ८८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, जे २०२४ च्या ०.४१ टक्क्यांनी जास्त होते. तसेच तेव्हा मुलींनी बाजी मारली होती. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे मुलांपेक्षा ५.९४ टक्क्यांनी जास्त होते. सुमारे १,२९,०९५ विद्यार्थी कम्पार्टमेंट श्रेणीत ठेवण्यात आले असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती.

देशात विजयवाडा शहर ९९.६० टक्क्यांनी अव्वल

जेव्हा भौगोलिकदृष्ट्या कामगिरीचा विचार केला जातो, तेव्हा बोर्डाच्या निकालावर भारताच्या दक्षिणेकडील शहरांचे वर्चस्व अधिक दिसून येते. देशात विजयवाडा शहर ९९.६० टक्क्यांनी अव्वल ठरले होते. तर तर त्रिवेंद्रम ९९.३२ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर होते. टॉप १० च्या यादीत चेन्नई, बेंगळुरु आणि दिल्लीच्या पश्चिम भागाची उत्कृष्ट कामगिरी होती. तर दिल्लीचा पूर्व भाग, चंदीगड, पंचकुला, पुणे, अजमेर यांनीही पहिल्या १० मध्ये आपले स्थान निश्चित केले होते. गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता दक्षिण भारतातील शहरे आपले अस्तित्व कायम राखतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारी शिक्षण संस्थानी बाजी मारली.

गेल्या वर्षी सीबीएसईच्या निकालात नेहमीप्रमाणे सरकारी अनुदानित तसेच विनाअनुदानित शिक्षण संस्थानी बाजी मारली होती. जवाहर नवोद्य विद्यालय (JNV)  आणि केंद्रीय विद्यालय (KV) यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली होती. जेएनव्हीने ९९.२९ टक्क्यांच्या शानदार निकालासह सर्व संस्थांना मागे टाकले होते तर केंद्रीय विद्यालयांचा निकाल ९९.०५ टक्के लागला होता. इतर खाजगी शाळांच्या तुलनेत या संस्थेचा निकाल नेहमीच बोर्डासाठी अभिमानाचा विषय राहिला आहे.

CBSE 12th Board Exam Result 2026: निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात? गुणांच्या चिंतेत पालकांनी काय करावे?

 डिजिटल मुल्यमापन प्रक्रियेद्वारे मुल्यांकनामुळे निकालास वेग

यंदाच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा उत्साह आहे. कारण यावर्षी डिजिटल मुल्यमापन प्रक्रियेद्वारे मुल्यांकन केले जाणार आहे. १७ फेब्रुवारी ते १० एप्रिल दरम्यान झालेल्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे नशीब आता लवकरच बोर्डाच्या वेबसाईटवर दिसणार आहे. तज्ञांच्या मते, यंदा विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी सुधारल्याचे दिसू शकते. आता विद्यार्थ्यांनी रोल नंबर आणि प्रवेशपत्र तयार ठेवावे कारण निकालाचा दिवस आता जवळ येत आहे.

Web Title: Cbse 12th board result 2026 expected date online evaluation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • CBSC Exam
  • Exam
  • good results

संबंधित बातम्या

NEET UG 2026: केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा; भविष्यात परीक्षा होणार का ऑनलाइन? जाणून घ्या सविस्तर..
1

NEET UG 2026: केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा; भविष्यात परीक्षा होणार का ऑनलाइन? जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.