Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 12th Result Controversy: दिल्ली ते सौदी अरेबियापर्यंत तक्रारींचा पाऊस; सीबीएसईच्या डिजिटल पेपर तपासणीत मोठा घोळ?

CBSE 12th result controversy 2026:सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) सिस्टिममुळे विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर गुणच गायब? कोऱ्या उत्तरपत्रिकेच्या तक्रारीनंतर प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहचले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 09, 2026 | 02:23 PM
सीबीएसई

सीबीएसई

Follow Us
Follow Us:

CBSE 12th result controversy 2026: सीबीएसईने यावर्षी इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका डिजिटल प्रक्रिया म्हणजेच ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) सिस्टिमद्वारे चेक केली आहे. परंतु, निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्ड वादाच्या भावऱ्यात सापडले आहे. ओएसएम प्रणालीतील त्रुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. आशा परिस्थितीत आणखी एक प्रकरण सौदी अरेबियातून समोर आले आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्याने नोंदवले आहे की, परीक्षेच्या निकालात मिळालेल्या त्यांच्या मार्कशीटवर विषयानुसार गुण नोंदवले गेले नव्हते.  याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. मात्र, हे प्रकरण आशा वेळी समोर आले आहे की, जेव्हा पश्चिम आशियातील परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईने विशेष मूल्यापन व्यवस्था लागू केली होती.

अनेक विद्यार्थ्यांच्या अशा तक्रारी

सौदी अरेबियातील या विद्यार्थ्यांने नोंदवलेल्या याचिकेवर १२ जून २०२६ रोजी सुनावणी होणार आहे. परंतु, असे पहिल्यांदाच घडलेले नाही. भारतातही अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांनी त्यांना मिळालेल्या मार्कशीटवर गुण दिले नसल्याची तक्रार नोंदवली होती. दिल्लीत राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गुण नसलेली मार्कशीट आणि कोरी उत्तरपत्रिका मिळाल्याची तक्रार सीबीएसईकडे केली होती.

मोठी बातमी! India Post GDS 4th Merit List जाहीर; एकूण २८,६३६ जागांमध्ये तुमची निवड झाली का? ‘या’ सोप्या ट्रिकने लगेच चेक करा.

देशभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारीमुळे सीबीएसईच्या मुल्याकंन प्रक्रियेवर प्रश्न

यानंतर एक प्रकरण मेरठमधून समोर आले होते. येथे काही विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर जास्त गुण देण्यात आले तर काही विद्यार्थ्याच्या मार्कशीट आणि उत्तरपत्रिकेवरील गुणामध्ये तफावत पहायला मिळाली. तसेच इयत्ता १२ वीच्या अनेक विद्यार्थ्यांनी फिजिक्स (भौतिकशास्त्र) पेपरच्या चुकीच्या तपासणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बोर्डाने फिजिक्सच्या उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने तपासल्या नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर अनेकांना एका विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका दुसऱ्याच विद्यार्थ्याला मिळण्यासारख्या गंभीर समस्यांचाही सामना करावा लागला. या अनेक प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीमुळे सीबीएसई्च्या मुल्यांकन प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

National Postgraduate Scholarship: पदव्युत्तर कोर्ससाठी प्रवेश घेताय; मग आता केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून ३ लाख रुपये मिळणार!

Web Title: Cbse 12th result controversy osm system blank supreme court marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • 12th
  • CBSC Exam
  • controversy
  • Police Complaint

संबंधित बातम्या

CBSE 10th Result 2026: सीबीएसई दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर! उत्तीर्णतेचा टक्का वाढला
1

CBSE 10th Result 2026: सीबीएसई दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर! उत्तीर्णतेचा टक्का वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.