Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Administrative Change: सीबीएसईमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल; अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली!

CBSE Board Big Changes: देशातील सर्वात मोठ्या शिक्षण मंडळांपैकी एक असलेल्या सीबीएसई (CBSE) बोर्डात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. डिजिटल मूल्यांकन प्रणाली (OSM) आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेवरून वाद सुरू असतानाच केंद्र सरकारने अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली का केली? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 03, 2026 | 11:11 AM
CBSC

CBSC

Follow Us
Follow Us:

CBSE Administrative Change:आपल्या देशातील सीबीएससी (CBSE) बोर्डद्वारे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. केंद्र सरकारने मंडळाचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता याची बदली केली आहे. त्याच्या जागेवर प्रशांत सिताराम लोखंडे यांना नव्या अध्यक्षपदाची धुरा संभाळण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक वरुण भारद्वाज यांना आता अतिरिक्त सचिवाची जबाबदारी दिली आहे. हा निर्णय CBSEच्या डिजिटल मुल्यांकन प्रणाली, ऑनस्क्रीन मार्किंग(OSM)  आणि पुनर्मुल्यांकन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असताना घेतल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

नवे संचालक कोण आहेत

केंद्र सरकारने राहुल सिंह यांच्या जागेवर प्रशांत सीताराम लोखंडे यांना CBSE च्या नव्या चेअरमनपदी नियुक्ती दिली आहे. ते आता बोर्डाच्या परीक्षा प्रणाली, मुल्यांकन प्रणाली आणि भविष्यातील शैक्षणिक ध्येयधोरणाची जबाबदारी सांभाळतील. तर दुसरीकडे, हिंमाशु गुप्ता यांच्या ठिकाणी वरूण भारद्वाज यांना सचिव पदाची जबाबदारी दिली असून त्यांची नियुक्ती केंद्रीय स्टांफिग योजनेअंतर्गत झाली आहे. वरुण भारद्वाज सप्टेंबर 2027 पर्यंत पदभार स्वीकारतील. आता CBSE समोर नव्या नेतृत्वांचा विद्यार्थ्यांवर विश्वास टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जून महिन्यात ‘या’ ४ मोठ्या विभागात बंपर भरती! जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर…

सीबीएसईच्या प्रणालीवर विद्यार्थ्यांचे आरोप

सध्या सीबीएसईची (CBSE) ऑन-स्क्रीन मार्किंग(OSM) प्रणाली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेक विदयार्थ्यांनी आरोप लावला आहे की, री-इवैल्यूएशन प्रक्रियेदरम्यान त्यांना जी उत्तरपत्रिका दाखवली गेली होती, त्यामध्ये त्यांचे हस्ताक्षर नव्हते. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका धुसर दिसल्याचे तर काहींना तंत्रिक समस्यांना सामोरे जावे लागल्याचे सांगितले. ज्यामुळे डिजिटल मुल्यांकनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे पालक आणि शिक्षण तज्ञांनी संपूर्ण घटनेची तपासणी करण्यास सांगितले आहे.

या वादादरम्यान CBSE ने 2 जून 2026 ला री-इव्हॅल्युएशन पोर्टल सुरु केले आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, पोर्टल सुरु झाल्यानंतर दोन मिनिटातच सायबर हल्ला झाला. मात्र, या हल्लावर बोर्डाच्या तंत्रज्ञान टीमने योग्य तो निर्णय घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु, या घटनेमुळे डिजीटल सुरक्षा आणि ऑनलाईन मुल्यांकन प्रणालीच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Junior College Teachers: शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला! शिक्षण विभागाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात महाविद्यालयीन शिक्षकांचा संताप

 

Web Title: Cbse board major administrative changes new chairman prashant lokhande

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • CBSC Exam
  • CBSE Board Exam

संबंधित बातम्या

CBSE 12th Re-evaluation 2026: १२ वीच्या गुणांवर समाधानी नाही आहात? आजपासून गुण पडताळणीसाठी ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून करा अर्ज
1

CBSE 12th Re-evaluation 2026: १२ वीच्या गुणांवर समाधानी नाही आहात? आजपासून गुण पडताळणीसाठी ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.