Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Cafe Viral Video: चीनमधील लहान मुले क्वांटम फिजिक्स आणि AI पुस्तके वाचतात; कॅफेमधील व्हायरल व्हिडिओमागील सत्य एकदा वाचाच….

China Cafe Viral Video: चीनमधील एका कॅफेमध्ये लहान मुलांसाठी ठेवलेली क्वांटम फिजिक्स, जनरेटिव्ह AI आणि मशीन लर्निंगची पुस्तके पाहून एक महिला थक्क झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नवीन शैक्षणिक मॉडेलवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 07, 2026 | 09:41 AM
viral

viral

Follow Us
Follow Us:

China Cafe Viral Video: जग आता वेगाने बदलत आहे आणि या वेगाने बदलणाऱ्या जगात तंत्रज्ञान केवळ माणसापुरते मर्यादित राहीले नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि क्वांटम फिजिक्स यांसारखे विषय हे एकेकाळी केवळ शास्त्रज्ञ आणि संशोधकांचे क्षेत्र मानले जात होते. ते आता लहान मुलांपर्यंत पोहचत आहे. चीनमधल्या एका व्हिडिओने या बदलाची झलक जगाला दाखवली आहे. एक महिला कॉफी पिण्यासाठी एका कॅफेमध्ये जाते, तेव्हा तिला लहान मुलांसाठी ठेवलेली पुस्तके पाहून थक्क होते. या पुस्तकांमध्ये क्वांटम फिजिक्स, जनरेटिव्हAI,  मशीन लर्निंग आणि रॉकेट सायन्स यांसारख्या विषयांचा समावेश असतो. सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओने सर्वाचे लक्ष वेधले आहे.

कॉफीची वाट पाहत असताना दिसली पुस्तके

या व्हिडिओमध्ये एला सांगते आहे की, ती एका कॅफेमध्ये कॉफीची ऑर्डर देऊन आपल्या नंबरची वाट पाहत होती, यादरम्यान तिची नजर तिथे लहान मुलांसाठी ठेवलेल्या पुस्तकांच्या शेल्फवर पडली. उत्सुकतेपोटी तिने ती पुस्तके पाहण्यास सुरू केली. जसजशी पुस्तकांची ती पाने पलटू लागली. तेव्हा तिला दिसून आले की, या पुस्तकांमध्ये ‘क्वांटम एन्टांगलमेंट फॉर बेबीज’, ‘जनरेटिव्ह AI’, ‘जनरल रिलेटिव्हिटी’, ‘न्यूटनियन फिजिक्स’ आणि ‘रॉकेट सायन्स’ यांसारख्या विषयांचा समावेश होता.

मुंबई विद्यापीठाची मानसशास्त्राची पुस्तके ‘ChatGPT’ ने लिहिली; नेमके काय प्रकरण आहे? वाचा एका क्लिकवर..

सोशल मीडियावर लोकांनी केले कौतुक

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हजारो लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेक युजर्सनी म्हटले आहे की, याच कारणामुळे चीन विज्ञान- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वेगाने पुढे जात आहे. एका युजरने म्हटले आहे की, मुलांमध्ये लहानपणापासूनच नवीन काहीतरी जाणून घेण्याची इच्छा निर्माण करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, कठीण विषय सोप्या भाषेत सांगितले तर मुले ते देखील सहज समजू शकतात.

चीनमध्ये टेक एज्युकेशनवर वाढता भर

या व्हिडिओने शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा सुरू केली आहे. तसेच चीनमधले हे टेक आधारित शिक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणुक आहे. तसेच तज्ञांचे म्हणणे आहे आहे की, मुलांना लहान वयात नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे ही भविष्याची गरज आहे. यामुळे त्यांच्यात समस्या सोडवण्याची क्षमता, तार्किक विचार आणि नवसंशोधनाची भावना विकसित होते.

CM Devendra Fadnavis NEET :’नीट’ यूजी पुनर्परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश? पहा एका क्लिकवर..

Web Title: China cafe viral video kids ai science quantum physics books

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • ai
  • China
  • viral video

संबंधित बातम्या

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
1

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

BreakingNews: जग हादरलं! Amazon च्या डेटा सेंटरवर इराणचा मिसाइल हल्ला? सत्य काय?
2

BreakingNews: जग हादरलं! Amazon च्या डेटा सेंटरवर इराणचा मिसाइल हल्ला? सत्य काय?

WorldNews :जगाचे लागले लक्ष ,ट्रम्प सप्टेंबरमध्ये शी जिनपिंग यांच्याशी AI वर पहिली चर्चा करणार …
3

WorldNews :जगाचे लागले लक्ष ,ट्रम्प सप्टेंबरमध्ये शी जिनपिंग यांच्याशी AI वर पहिली चर्चा करणार …

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
4

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.