Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

Kotwal Bharti 2026 : तहसीलदार कार्यालय दर्यापूर, जिल्हा अमरावती यांच्या आस्थापनेवर महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. या भरती मोहिमेद्वारे तालुक्यात कोतवाल पदांची भरती केली जाणार असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 28, 2026 | 02:25 PM
KOTWAL BHARTI

KOTWAL BHARTI

Follow Us
Follow Us:

Kotwal Bharti 2026 Amravati: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी तहसलदार दर्यापूर यांच्या कार्यालयाकडून अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या भरती मोहिमेद्वारे तालुक्यात कोतवाल पदांची भरती केली जाणार असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या पात्रता आणि अटी:

महसूल सेवक पदासाठी इच्छुक उमेदवार किमान चौथी (४ थी) उत्तीर्ण असावा आणि त्यास मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकास (२१ सप्टेंबर २०२६) उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे. कोतवाल हे पद अवर्गीकृत असल्यामुळे सामाजिक, आर्थिक व महिला आरक्षण वगळता इतर कोणतीही वयोमर्यादेतील शिथिलता किंवा सवलत लागू असणार नाही. उमेदवार संबंधित सजाचा रहिवासी (अनेक गावे मिळून तयार झालेला एक महसुली गट किंवा क्षेत्र) असावा आणि नेमणुकीच्या गावी राहण्यास तयार असला पाहिजे.

KVIC Recruitment 2026: खादी व ग्रामोद्योग आयोगात ५० जागांवर भरती; लगेच करा ऑनलाईन अर्ज!

अर्ज सादर करण्याची पद्धत आणि अंतिम तारीख:

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आणि ५ रुपयांच्या कोर्ट स्टॅम्प फीसह तहसीलदार दर्यापूर यांच्या कार्यालयात समक्ष (प्रत्यक्ष) सादर करावा.

अर्ज स्वीकारण्याची मुदत: दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज स्वीकारले जातील. पोस्टाद्वारे किंवा ई-मेलद्वारे पाठविलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

परीक्षा आणि निवड प्रक्रिया:

पात्र ठरलेल्या उमेदवारांची १०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतली जाईल. परीक्षा इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाल्यास, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये आणि मागासवर्गीय/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ३०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल.

Web Title: Daryapur amravati kotwal bharti 2026 mahasul sevak recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • big breaking
  • Government Job
  • talathi exam

संबंधित बातम्या

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
1

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ
2

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!
3

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा
4

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.