Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती सुरु; वाचा…. जाहिरात

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 04, 2024 | 05:45 AM
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती सुरु; वाचा.... जाहिरात

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती सुरु; वाचा.... जाहिरात

Follow Us
Follow Us:

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही आपले शिक्षण संपवून एखादा फ्रेशर जॉब शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरती निघाली आहे. त्यामुळे आता तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली असेल. तर तुम्हांला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

ऑफलाईन पद्धतीने करायचाय अर्ज 

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीच्या माध्यमातून मेकॅनिकल इंजिनिअर, केमिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, IT इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर स्ट्रीमच्या एकूण 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 असणार आहे.

हे देखील वाचा – राज्यात 1 लाख 88 हजार 750 कोटींची गुंतवणूक, 62 हजार 550 रोजगार निर्मिती होणार – फडणवीस

संस्थेचे नाव – देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी
एकूण रिक्त पद संख्या – 105 पदे
1. मेकॅनिकल
2. केमिकल
3. इलेक्ट्रिकल
4. IT (Job Alert)
5. सिव्हिल
6. जनरल स्ट्रीम पदवीधर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

हे देखील वाचा – भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार येथे विविध पदांवर भरती सुरु; ‘ही’ असेल अर्जासाठी शेवटची मुदत

कुठे पाठवाल अर्ज
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2024

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर
2. डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण

किती मिळणार पगार

या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या मेकॅनिकल इंजिनिअर, केमिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, IT इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर स्ट्रीमच्या उमेदवारांना 8000 ते 9000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

हे देखील वाचा – भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी; भरल्या जाणार तब्बल 840 जागा

कसा कराल अर्ज

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमधील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीकडून आपल्या जाहिरातीत सांगण्यात आले आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – देहू रोड, पुणे

अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात – https://drive.google.com/file/d/1zzq_Slt_hGR3kARO6VYTvZu1sqx6vEyx/view

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://ddpdoo.gov.in/units/OFDR ला भेट द्या.

Web Title: Dehu road ordnance factory recruitment for 105 vacancies of various post read advertisement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 05:45 AM

Topics:  

  • government jobs

संबंधित बातम्या

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
1

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या
2

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या

Jobs for Ex Agniveer: माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवेत १ हजार पदांना मंजुरी!
3

Jobs for Ex Agniveer: माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवेत १ हजार पदांना मंजुरी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.