भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार येथे विविध पदांवर भरती सुरु; 'ही' असेल अर्जासाठी शेवटची मुदत
भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ अधिकारी, अभिलेखाकाराची, मायक्रो फोटोग्राफिस्टची, असिस्टंट मायक्रोफोटोग्राफिस्टची, अधीक्षक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (13 ऑक्टोबर 2024) असणार आहे.
संस्थेचे नाव – भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार
रिक्त असलेली पदे – शास्त्रज्ञ अधिकारी, अभिलेखाकाराची, मायक्रोफोटोग्राफिस्टची, असिस्टंट मायक्रोफोटोग्राफिस्टची, अधीक्षक
रिक्त पदांची संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 45 दिवस (13 ऑक्टोबर 2024)
हे देखील वाचा – भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी; भरल्या जाणार तब्बल 840 जागा
कुठे पाठवाल अर्ज
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप संचालक, अभिलेखाकार (प्रशासन), भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार, जनपथ, नवी दिल्ली – ११०००१
भरतीचा तपशील
शास्त्रज्ञ अधिकारी – 01 जागा रिक्त
अभिलेखाकाराची – 02 जागा रिक्त
मायक्रो फोटोग्राफिस्ट – 02 जागा रिक्त
असिस्टंट मायक्रो फोटोग्राफिस्ट- 02 जागा रिक्त
अधीक्षक – 05 जागा रिक्त
किती मिळणार पगार
– शास्त्रज्ञ अधिकारी – ग्रुप “बी” पद (राजपत्रित), विगर-मंत्रीपद पे मॅट्रिक्स लेव्हल- ८ (४७,६०० रुपये ते १,५१,१०० रुपये प्रति महिना) लेव्हल-९ (५३,१०० रुपये ते १,६७,८०० रुपये प्रति महिना) चार वर्षांनंतर अकार्यक्षम निवड श्रेणी असलेले
– अभिलेखाकार – ४७,६०० रुपये ते १,५१,१०० रुपये प्रति महिना
– मायक्रो फोटोग्राफिस्ट – ४४,९०० रुपये ते १,४२,४०० रुपये प्रति महिना
– असिस्टंट मायक्रो फोटोग्राफिस्ट ३५,४०० रुपये ते १,१२,४०० रुपये प्रति महिना
– अधीक्षक – ३५,४०० रुपये ते १,१२,४०० रुपये प्रति महिना
हे देखील वाचा – सरकारी नोकरीची मोठी संधी, NCLT मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; मिळणार 2,15,900 रुपये पगार
कसा कराल अर्ज
भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार अंतर्गत शास्त्रज्ञ अधिकारी, अभिलेखाकाराची, मायक्रो फोटोग्राफिस्टची, असिस्टंट मायक्रोफोटोग्राफिस्टची, अधीक्षक पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (13 ऑक्टोबर 2024) असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकारकडून आपल्या जाहिरातीत सांगण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://nationalarchives.nic.in/ ला भेट द्या.