Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! ‘या’ पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख वाढली; ७५६५ जागांसाठी लगेच करा अर्ज

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) हा निर्णय घेतला असून, ऑनलाइन अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ (रात्री ११ वाजेपर्यंत) असेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 22, 2025 | 06:55 PM
खुशखबर! 'या' पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख वाढली (Photo Credit - X)

खुशखबर! 'या' पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख वाढली (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली पोलिसांच्या कॉन्स्टेबल भरतीची अर्ज तारीख वाढली
  • ७५६५ रिक्त जागांसाठीची संधी गमावू नका
  • वाता सर्व काही सविस्तर
SSC Delhi Police Constable Bharti 2025: दिल्ली पोलिस (Delhi Police) मध्ये कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष आणि महिला परीक्षा २०२५ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) हा निर्णय घेतला असून, ऑनलाइन अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ (रात्री ११ वाजेपर्यंत) असेल. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर २०२५ होती. या भरतीअंतर्गत कॉन्स्टेबल पुरुष व महिला तसेच माजी सैनिक श्रेणींमध्ये एकूण ७,५६५ पदांवर भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून १०+२ (इंटरमीडिएट) पास असणे अनिवार्य. (विशेष पदांसाठी/दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ११वी पास देखील मान्य.)

वयोमर्यादा

किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे. (जन्म २ जुलै २००० पूर्वी आणि १ जुलै २००७ नंतर नसावा). आरक्षित वर्गांना नियमांनुसार वयात सवलत.

सरकारी नोकरीची संधी! ‘या’ ७ प्रमुख भरतींसाठी अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा , झटपट भरा करा अर्ज

ड्रायव्हिंग लायसन्स (पुरुषांसाठी)

पीई आणि एमटी (Physical Efficiency & Measurement Test) च्या वेळी कार किंवा मोटरसायकल चालवण्याचा वैध परवाना असणे आवश्यक.

अर्ज शुल्क आणि वेतन

दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल (एग्जीक्यूटिव) भरती २०२५ साठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवले आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला आणि PwD उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची गरज नाही. निवड झालेल्या उमेदवारांना पे-लेवल-३ नुसार २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये इतके वेतन मिळेल. यासोबतच महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर सुविधा देखील मिळणार आहेत.

अर्ज कसा करावा

  • उमेदवारांनी ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
  • आपले नाव, ईमेल, मोबाईल नंबर आणि आधार/ओळख तपशील भरून नोंदणी करावी.
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा आणि वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, वय, श्रेणी इत्यादी अचूकपणे नमूद करावी.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • निर्धारित शुल्क ऑनलाइन माध्यमातून (BHIM UPI, नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड) भरावे.
  • फॉर्म सबमिट करून त्याचा प्रिंटआउट काढून घ्यावा.
Railway Job: रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती! ११०० हून जास्त जागा; नोकरीसाठी अर्ज करताना जाणून घ्या पात्रता

Web Title: Delhi police constable recruitment application date extended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • Delhi Police
  • SSC

संबंधित बातम्या

Padma Awards 2026 List: साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा!
1

Padma Awards 2026 List: साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा!

‘क्रांतिज्योती विद्यालय’ सिनेमा करमुक्त करा! शिक्षण क्रांती संघटनेची आशिष शेलार यांच्याकडे धाव
2

‘क्रांतिज्योती विद्यालय’ सिनेमा करमुक्त करा! शिक्षण क्रांती संघटनेची आशिष शेलार यांच्याकडे धाव

गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा ‘कायापालट’; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!
3

गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा ‘कायापालट’; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!

Most Dangerous Jobs :  भारतातील सर्वात भायनक जॉब; ‘इथे’ काम करणं बेतू शकतं जिवावर
4

Most Dangerous Jobs : भारतातील सर्वात भायनक जॉब; ‘इथे’ काम करणं बेतू शकतं जिवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.