Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंहचा पगार किती? कोणत्या सुविधा

ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय सैन्याच्या दोन धाडसी महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, करिअरमध्ये किती मिळतो पगार?

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 08, 2025 | 11:57 AM
कर्नल आणि विंग कमांडरला किती मिळतो पगार (फोटो सौजन्य - Insrtagram)

कर्नल आणि विंग कमांडरला किती मिळतो पगार (फोटो सौजन्य - Insrtagram)

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानात 7 मे रोजी भारताने एक वादळ आणले आणि जे त्यांच्या जन्मभर लक्षात राहील. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारतीय सैन्याने ९ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठा हवाई हल्ला केला. या ऑपरेशनची सर्वात खास गोष्ट म्हणजे देशातील मुलींनीही यात पुढाकार घेतला. यापैकी दोन नावे वेगाने चर्चेत येत आहेत ती म्हणजे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग. 

आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत? त्यांना किती पगार मिळतो आणि कर्नल वा विंग कमांडर करिअर नक्की काय असते. याबाबत आपण या लेखातून माहिती घेऊया. 

कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत?

कर्नल सोफिया यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. तिने बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्यानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर १९९९ मध्ये भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाली. सैन्यातील त्यांच्या सेवेदरम्यान, त्यांनी केवळ युद्ध क्षेत्रातच नव्हे तर ईशान्य भारतातील पूर मदत कार्यासारख्या मानवतावादी मोहिमांमध्येही उत्कृष्ट योगदान दिले आहे.

टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदासाठी भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू

कर्नल सोफियाला किती पगार मिळतो?

अहवालांनुसार, कर्नल रँकच्या अधिकाऱ्याचा मूळ पगार दरमहा सुमारे १,२१,२०० ते २,१२,४०० रुपये असतो. पण एवढेच नाही तर त्यांना सरकारकडून अनेक भत्तेदेखील मिळतात. कोणते विशेष भत्ते असतात जाणून घ्या – 

  • लष्करी सेवा वेतन: दरमहा १५,५०० रुपये
  • महागाई भत्ता (DA): महागाई दरानुसार बदलतो.
  • घरभाडे भत्ता (एचआरए): पोस्टिंग क्षेत्रानुसार
  • फील्ड एरिया भत्ता: धोकादायक क्षेत्रात नियुक्त केल्यास १०,५०० ते २५,००० रुपये.
  • वाहतूक भत्ता: ३६०० ते ७२०० रुपये
  • विशेष दल भत्ता: २५,००० रुपयांपर्यंत
  • गणवेश भत्ता: वार्षिक २०,००० रुपये

विश्वासाचे काम 

व्योमिका सिंग १८ डिसेंबर २००४ रोजी २१ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (महिला) फ्लाइंग पायलट कोर्स अंतर्गत हवाई दलात सामील झाल्या. त्यावेळी कदाचित कोणीही कल्पना केली नसेल की ही महिला अधिकारी एके दिवशी भारतीय हवाई दलाची शान बनेल. त्यांनी आतापर्यंत २५०० तासांहून अधिक उड्डाण पूर्ण केले आहे.

उंच पर्वत असोत, घनदाट जंगल असोत किंवा उष्ण वाळवंट असोत – व्योमिकाने प्रत्येक आव्हानावर मात केली आहे. त्यांनी ‘चेतक’ आणि ‘चित्ता’ सारखी हलकी हेलिकॉप्टर उडवली आहेत, जी कठीण भागात मदत आणि बचाव कार्यासाठी वापरली जातात. २०१७ मध्ये, त्यांना विंग कमांडर पदावर बढती देण्यात आली, जी हवाई दलातील एक महत्त्वाची आणि जबाबदार पद आहे. या दर्जाचे अधिकारी सहसा स्क्वॉड्रन किंवा ऑपरेशनल युनिट्सचे नेतृत्व करतात.

FSL मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी भरती जाहीर; लवकर करा अर्ज

विंग कमांडर व्योमिकाला किती पगार मिळतो?

भारतीय हवाई दलात विंग कमांडर पदावर तैनात असलेल्या अधिकाऱ्याला दरमहा अंदाजे ९०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळतो आणि खालील सुविधा उपलब्ध आहेत

  • सरकारी निवासस्थानासाठी घरभाडे भत्ता किंवा लष्करी वाहन आणि चालक सुविधा
  • स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सुविधा
  • क्लब आणि कॅन्टीन सुविधा
  • निवृत्तीनंतर पेन्शन आणि इतर फायदे

Web Title: Details about colonel sophia qureshi and wing commander vyomika singh salary when you are selecting as career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • Army Jobs
  • Career News
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज
4

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.